ग्लॅमरची दुनिया सोडून, इशिका तनेजा बनली सनातनी शिष्या; महाकुंभात घेतली गुरुदीक्षा
इशिका तनेजा, जी एकेकाळी मिस वर्ल्ड टुरिझम आणि मिस इंडिया होण्याचा मान मिळवलेली अभिनेत्री होती, आता ग्लॅमरच्या जगाला सोडून सनातन धर्माचा प्रचार करत आहे. 2025 च्या महाकुंभात ती आपल्या धार्मिक ध्येयाशी संबंधित कार्यात सक्रिय झाली आहे.
Feb 6, 2025, 01:22 PM ISTकरिअरमध्ये प्रगती, रागावर नियंत्रण व राहु शांत करण्यासाठी कुठलं गंध लावावं? डॉ. जया मदन यांनी सांगितलं रहस्य
Astrology : घराबाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळूहळू लुप्त पावत चालली आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यावर मात करायची असेल तर कपाळावर योग्य रंगाच गंध तुम्हाला फायदेशीर ठरेल.
Feb 6, 2024, 04:37 PM IST