sand

Jalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण

Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.  

Feb 7, 2024, 09:22 AM IST

बर्फ, वाळू अन् समुद्र..! 'या' ठिकाणी पाहता येतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

Trending News : निसर्गाचं सुंदर आणि अद्भूत दृश्यं पाहून आपण कायम भारावून जातो. निसर्गातील अनेक चमत्कार आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक निसर्गाचा आविष्कार पाहिला मिळतोय. या ठिकाणी बर्फ, वाळू अन् समुद्र यांचा एकत्र अनुभल तुम्हाला पाहिला मिळतो. 

Jan 23, 2024, 01:23 PM IST

बांधकाम किंवा घरासाठी वाळू पाहिजे असल्यास आता द्यावा लागणार आधार क्रमांक!

Aadhaar is mandatory for purchase of sand :  नव्या धोरणात वाळू चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता आधार क्रमांकाशिवाय वाळू मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अनेक अटीही घालण्यात आल्या आहेत.

Apr 26, 2023, 08:50 AM IST

सावधान ! तुम्ही खात असलेली मिरची पूड भेसळयुक्त तर नाही ना? असं तपासून घ्या

तुमच्या स्वयंपाकघरात असलेली लाल तिखट भेसळयुक्त तर नाही हे वेळीच ओळखा.

Nov 13, 2022, 11:29 PM IST

वाळू माफियांना चाप लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

New sand policy : वाळू चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी नवीन वाळू धोरण आणणार आहोत, अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.  

Dec 29, 2021, 12:10 PM IST

चिखलात सापडतं सोनं! ही अशी जागा आहे जिथे रोज लोकं सोनं शोधायला येतात

विचार करा की अशी एखादी जागा जिथे तुम्हाला रोजच सोने मिळेल. तर तुम्ही बॅग घेऊन लगेच निघाल. परंतु हे सोनं मिळवणं तेवढं सोप नसतं

May 25, 2021, 03:51 PM IST

लॉकडाऊनचा फायदा घेत रात्री वाळूची चोरी, पोलिसांकडून 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

 सावित्री नदी ( Savitri river ) पात्रातील वाळू माफियांचा अड्डा (sand mafia) पोलिसांनी (Raigad Police ) उध्वस्त केला केला आहे. पोलिसांच्या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. (sand mafia.)

Apr 20, 2021, 10:43 AM IST

Holi 2019 : होळीच्या निमित्ताने साकारलं राधा-कृष्णाचं बहुरंगी वाळूशिल्प

हे वाळूशिल्प उत्साहाच्या या पर्वाची शोभा आणखी वाढवून जात आहे

Mar 21, 2019, 11:02 AM IST

वाळूमाफियांचा गोरखधंदा : पावत्या महाराष्ट्राच्या, वाळू गुजरातची

तापी लुटली जातेय... प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

May 26, 2018, 10:51 PM IST

अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेचे आंदोलन

जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेवरचं आंदोलन करण्याची वेळ आलीय. 

Mar 13, 2018, 10:06 PM IST

तुमची कार कधीच समुद्राच्या वाळूत घेऊन जाऊ नका...कारण

यातून एक शिकण्यासारखं आहे, समुद्राच्या वाळूत तुमची गाडी घेऊन जावून मस्ती करू नका, नाही तर .

Jan 29, 2018, 09:05 PM IST