शिकारीसाठी आला आणि शौचालयात कोसळला
रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता.
Jul 31, 2019, 11:54 PM ISTरत्नागिरी । शिकार करताना कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील शौचालयात
रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता. त्याने अशोक कांबळे यांच्या घराजवळच्या कुत्र्यावर झडप घातली. पण यातून कुत्रा कसाबसा निसटला आणि पळत थेट कांबळे यांच्या घराजवळच्या शौचालयात घुसला. कुत्र्यापाठोपाठ बिबट्यादेखील त्या शौचालयात शिरला. नेमक्या त्याच वेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्यानं दोघेही आत अडकले. सकाळी कांबळे यांनी शौचालयाचा दरवाडा उघडला आणि समोर बिबट्या आणि कुत्र्याला पाहून त्यांची पाचावर धारण बसली.
Jul 31, 2019, 11:40 PM ISTरत्नागिरी | रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये घरांना भेगा
रत्नागिरी | रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये घरांना भेगा
Jul 24, 2019, 07:40 PM ISTसंगमेश्वर | गड नदीला आलेल्या पुरात अडकलेला शेतकरी
संगमेश्वर | गड नदीला आलेल्या पुरात अडकलेला शेतकरी
Jul 15, 2019, 08:00 PM ISTसंगमेश्वरमधल्या आंबवलीत नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
May 20, 2019, 11:24 PM ISTजेव्हा विद्यार्थ्यांची ४८ वर्षांनंतर भेट होते तेव्हा !
रत्नागिरी जिल्ह्यात ४८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
Nov 30, 2018, 09:50 PM ISTसाखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक
ज्ञानयोगी शिवकुमार साखर कारखान्याची तब्बल साडेचार कोटी रूपयांची रक्कम लंपास
Jun 19, 2018, 10:32 PM ISTसंगमेश्वर | साखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 10:20 PM ISTअभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?
चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.
Nov 8, 2017, 10:57 PM ISTरत्नागिरी | संगमेश्वरजवळ एसटी आणि खासगी मीनी बस धडकून अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 09:57 AM ISTकोकणात राष्ट्रवादीला दे धक्का, रवींद्र मानेंची घर वापसी
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय. त्यांनी यावेळी शिवबंधन धागा बांधत हाती भगवा घेत आपल्या समर्थकांसह माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले.
Oct 10, 2017, 08:49 AM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती
सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Jul 19, 2017, 09:41 PM ISTनळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट
संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत.
May 25, 2017, 11:14 PM ISTदेवरुख मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय नारकर यांचे निधन
देवरुखमधील मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय ऊर्फ भाऊ नारकर यांचे निधन झाले. त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता.
Oct 11, 2016, 06:26 PM ISTकोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Sep 23, 2016, 10:51 PM IST