महाराष्ट्राचा Simba : 14 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सिंह जन्मला! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उत्सवाचा माहोल…
बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'मानसी' नामक मादीने गोंडस छाव्याला जन्म दिलाय.
Jan 17, 2025, 08:40 PM IST
अवधूत गुप्तेंनी सांगितले त्यांना काय खुपते? म्हणाले, 'सकाळी उठून बघायला मिळणारी माकड चेष्टा...'
Avdhut Gupte on Monkeys: मराठी गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte ) सध्या माकडांच्या (Monkey) त्रासामुळे त्रस्त आहे. अवधूत गुप्तेच्या बोरिवलीमधील घरात माकडं घुसत असून सोशल मीडियावर (Social Media) त्यांनी याचा व्हिडीओही (Video) शेअर केला आहे. वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज यासाठी कारणीभूत असल्याचं ते म्हणाले आहेत.
Jul 25, 2023, 01:13 PM IST
वाहत्या पाण्यातली मस्ती नडली! मालाडमध्ये धबधब्यात वाहून गेला तरुण; घटनेचा Live Video
Viral Video : राज्यासह मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा आनंद घेतण्यासाठी तरुणाई बाहेर पडली आहे. मात्र अनेक ठिकाणी पावसाचा आनंद घेता घेता अपघाताच्या गंभीर घटना देखील घडल्या आहेत. मालाडमध्येही अशाच प्रकारे पावसाचा आनंद घेणारा मद्यधुंद अवस्थेतील तरुण वाहून गेला आहे
Jul 20, 2023, 02:10 PM ISTगुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार
गुजरातचे वन राज्य मंत्री जगदीश विश्वकर्मा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात अहमदाबाद इथं चर्चा
Sep 26, 2022, 09:47 PM ISTमुंबई | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ गिधाड
Himalayan Vulture Enters Mumbai Sanjay Gandhi National Park
Jan 5, 2021, 10:15 AM ISTठाणे | पर्यटक नसल्याने प्राण्यांचा मुक्तसंचार
Thane Yeur Jungle Other Side Of Sanjay Gandhi National Park Animals And Birds Getting Free Space
Jun 8, 2020, 09:05 PM ISTआमदार प्रताप सरनाईक घेणार बिबट्याला दत्तक
ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक उद्या एक बिबट्या दत्तक घेत आहेत. त्यांचे पूत्र, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये उद्या हा दत्तकविधानाचा कार्यक्रम होतो आहे. तुम्हालाही असे प्राणी दत्तक घेता येऊ शकतात.
Dec 27, 2019, 07:44 PM ISTयेऊरमध्ये सापडलेल्या 'त्या' बछड्याला व्हीआयपी ट्रीटमेंट
येऊरमध्ये सापडलेल्या 'त्या' बछड्याला व्हीआयपी ट्रीटमेंट
Dec 22, 2019, 03:40 PM ISTयेऊरमध्ये सापडलेल्या 'त्या' बछड्याला व्हीआयपी ट्रीटमेंट
एरवी बिबट्याचे नवजात पिल्लू आईपासून जास्त दिवस दूर राहिल्यास फार काळ जगत नाही.
Dec 22, 2019, 10:38 AM ISTसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्यानावे पर्यटकांना ऑनलाईन गंडा
एसजीएनपीद्वारे यासंदर्भात पोलीस तक्रार देण्यात आली असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
Nov 6, 2019, 06:49 PM ISTमाजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी स्वीकारले 'तारा'चे पालकत्व
संदीप पाटील यांनी स्वीकारले 'तारा'चे पालकत्व
Nov 5, 2019, 06:19 PM ISTसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढऱ्या वाघाचा मृत्यू
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र आणि दुर्मिळ असणाऱ्या पांढऱ्या वाघाचा आज मृत्यू झाला.
May 3, 2019, 08:54 PM ISTयंदा प्राणी गणनेमध्ये वाढ
आजकाल औद्योगिकरणाच्या युगात माणुस प्राण्यांच्या विश्वात शिरकाव करत आहे. जंगलाची तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम वन्य जीवांवर झाला आहे. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राण्यांची गणना केली जाते. ठाण्यातल्या येऊरच्या जंगलामध्ये बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वन्यजीवसृष्टीत वाढ झाल्याचं या प्राणी गणनेत दिसून आलं.
May 20, 2018, 09:06 PM ISTमुंबई | बोरिवली नॅशनल पार्कच्या प्रशासनाचे प्राण्यांकडे दुर्लक्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 05:03 PM ISTGood News : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या वाढतेय
मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांबद्दलची कॅमेरा टँपिंगच्या माध्यमातून रोचक अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय उद्यानातील बिबिट्य़ांटच्या संख्या आता ४१ च्या घरांत पोहोचली आहे. त्यापेक्षा राष्ट्रीय उद्यानातील बिबटे हे भटकंतीला पंसती देणारे - भटके असल्याचं समोर आलं आहे.
Feb 7, 2018, 11:42 AM IST