रणबीर कपूरचे 'धूम 4' मध्ये आगमन? हटके लूक, डबल अॅक्शन आणि दोन लीड अभिनेत्री
यशराज फिल्म्स आपल्या सुपरहिट धूम फ्रँचायझीचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांसाठी सादर करण्याच्या तयारीत आहे. रणबीर सध्या 2025-2026 मध्ये रिलीज होणाऱ्या विविध चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये 'रामायण', 'लव्ह अँड वॉर' आणि 'अॅनिमल पार्क' सारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर, धूम 4 मध्ये त्याच्या एक मोठा अॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jan 14, 2025, 01:25 PM ISTसेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार सोनाक्षी, बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा 'मंडी'
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या कारकिर्दीची सुरूवात दबंग चित्रपटातून सलमान खानबरोबर केली.
Jul 5, 2021, 09:18 PM IST