sanjay raut

'ज्यांचा अर्धा दिवस जादूटोण्यात जातो त्यांना..', CM शिंदेवर टीका; म्हणाले, 'तुमच्या मुलाच्या मतदारसंघात..'

CM Eknath Shinde On Intention Of Badlapur School Case Protest: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना थेट त्यांचा खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा संदर्भ देत कठोर शब्दांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत.

Aug 22, 2024, 01:34 PM IST

''वर्षा'वर फाशी दिली की राजभवानावर?' संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल; 'बलात्कारी तर...'

Badlapur School Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून माहविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाचा सविस्तर तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? विरोधकांचं म्हणणं काय आहे पाहूयात...

Aug 22, 2024, 11:32 AM IST

'हे तुम्ही ठरवणार नाही', शिवसेनेच्या राऊतांना काँग्रेसच्या राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'आम्हालाही अधिकार'

Raut vs Raut: महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) वेध लागले असताना महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसत आहे. 

 

Aug 18, 2024, 06:06 PM IST

'फडणवीसांनी घोटाळा दाबला, कोर्ट भडकले, भ्रष्टाचाऱ्यांना...'; 'मोदींच्या लाडक्या चोरांनी...'

Devendra Fadnavis Expose Claims This Leader: "पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी भाषणे करतात, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण होतील अशा योजनांच्या घोषणा करतात," असा उल्लेख करण्यात आला आहे.

Aug 18, 2024, 07:35 AM IST

'...तर मोदींनी नोटांवर स्वत:चा फोटो लावला असता; तिरंगा बदलला असता'

PM Modi Would Have Changed 3 Things If.. : "भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते," अशी आठवणही करुन दिली आहे.

Aug 18, 2024, 07:02 AM IST
Sanjay Raut On Ladki Bahin Yojna Funds Used For Advertisment PT1M7S

लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी 199 कोटी रुपये

Sanjay Raut On Ladki Bahin Yojna Funds Used For Advertisment

Aug 16, 2024, 03:15 PM IST

कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Uddhav Thackeray: आज मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा मी पाठिंबा द्या वज्रमूठ कामातून दिसली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

Aug 16, 2024, 12:03 PM IST