संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय कराल आणि काय टाळाल?
जानेवारी महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी आज असून काय करावे आणि काय करु नये. हे समजून घेणं गरजेचं आहे.
Jan 17, 2025, 08:03 AM ISTSankashti Chaturthi 2024 Panchang : आज 2024 मधील शेवटची संकष्टी चतुर्थीला लक्ष्मी योग! चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या
18 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यात चतुर्थी तिथी असून आज 2024 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. या चतुर्थीला अखुरथ संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं.
Dec 18, 2024, 12:29 AM ISTHoroscope : संकष्टी चतुर्थीला कसे असेल 12 राशींचे भविष्य; मृगशिरा नक्षत्र आणि सिद्ध योगचा पडेल प्रभाव
Horoscope Sankashti Chaturthi : संकष्टी चतुर्थीला कसं असेल 12 राशींच भविष्य?
Nov 18, 2024, 09:33 AM ISTMonday Panchang : आज संकष्टी चतुर्थीला बुधादित्य योग! पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
18 November 2024 Panchang : आज कार्तिक कृष्ण पक्षातील तृतिया तिथी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर चतुर्थी तिथी सुरु होणार. उदय तिथीनुसार आज संकष्टी चतुर्थीचं व्रत असणार आहे.
Nov 18, 2024, 12:47 AM ISTSaturday Panchang : पितृ पक्षातील आज संकष्टी चतुर्थीसह शश योग! पूजेसाठी शुभ मुहूर्त चंद्रोदयाची वेळ काय?
21 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 21, 2024, 07:10 AM ISTHoroscope : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'या' 5 राशीवर बाप्पाची विशेष कृपा, कसं असेल 12 राशींचं भविष्य
22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी आहे. ऑगस्ट महिन्यातील या चतुर्थीदिवशी 12 राशींचं भविष्य कसं असेल ते जाणून घ्या. प्रत्येक दिवसाचा 12 राशींवर परिणाम होत असतो. तो कोणता हे जाणून घ्या.
Aug 22, 2024, 05:00 AM ISTसंकष्टी चतुर्थीच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी गणरायाच्या नावावरुन मॉडर्न नावे , नावात दडलाय खास अर्थ
Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्दशी. महिन्यातील या संकष्टीला शुभ मानले जाते. या दिवशी जर घरी बाळाचा जन्म झाला तर त्याच्यासाठी निवडा ही खास नावे.
Jul 24, 2024, 10:07 AM ISTSankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस
Gajanana Sankashti Chaturthi 2024 Wishes Quotes Whatsapp Status in Marathi : चतुर्थी तिथी भगवान शंकराचा पुत्र गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली जाते. आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थीला 24 जुलै बुधवारीला गजानना संकष्टी चतुर्थीचं व्रत ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रियजनांना आणि What's app स्टेटसला ठेवण्यासाठी या शुभेच्छा कामी येतील.
Jul 23, 2024, 03:07 PM ISTअंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गर्दी
Mumbai Ground Report Siddhivinayak Temple Crowded On Angariki Sankashti Chaturthi
Jun 25, 2024, 01:05 PM ISTSankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! whatsapp ला ठेवा स्टेटस
Sankashti Chaturthi Wishes in Marathi : विघ्नहर्त्याची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येते. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आज प्रत्येक जण सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देतात. हे खास शुभेच्छाचे फोटो तुम्हाला नक्कीच कामी येतील.
Jun 24, 2024, 03:51 PM ISTSankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय?
Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी असून विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. यावेळी विशेष योगायोग आल्यामुळे चंद्राला अर्घ्य अर्पण करून त्यांची पूजा केल्यास लाभ मिळणार आहे.
Apr 24, 2024, 11:20 PM ISTDiabetes रुग्णांनी संकष्टीचा उपवास करताना कोणता आहार पाळावा आणि कोणता टाळावा?
संकष्टी चतुर्थीनिमित्त उपवास करताना कोणती काळजी घ्याल? कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत? याबाबत पोषण आणि आहारशास्त्र राजेश्वरी व्ही शेट्टी, एचओडी यांनी माहिती सांगितली आहे.
Feb 28, 2024, 10:53 AM ISTSankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस
Sankashti Chaturthi 2024 : शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणरायाची पूजा केली जाते. गणेशाची आराधना करण्यासाठी दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. आज वैशाख महिन्यातील एकदंत संकष्टी चतुर्थी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत.
Feb 27, 2024, 12:48 PM ISTSankashti Chaturthi 2024 : बुधवारी माघ संकष्ट चतुर्थी! शुभ मुहूर्त आणि तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या
Dwijapriya Sankashti Chaturthi 2024 : कुठलही शुभ कार्य सुरु करण्यापूर्वी आपण श्रीगणेशाची आराधना करतो. अशी मान्यता आहे बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तो आपल्यावरील सर्व संकट दूर करतो. बाप्पाची आराधना करण्यासाठी संकष्ट चतुर्थी अतिशय खास असते.
Feb 27, 2024, 08:14 AM ISTSakat Chauth 2024 : 100 वर्षांनी संकष्टी चतुर्थीला 2 अद्भूत योग! 'या' राशींना मिळणार बाप्पाचा महाप्रसाद
Sankashti Chaturthi 2024 : या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला 100 वर्षांनी अद्भूत योग जुळून आला आहे. या दिवशी (Sakat Chauth) सूर्य, शुक्र आणि बुध धनु राशीत असणार आहे. त्याशिवाय या दिवशी शोभन योग असणार आहे. या दुर्मिळ योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Jan 28, 2024, 01:33 PM IST