saris

'मी वाट पाहात आहे, खजुराहोतील मुर्तींना केव्हा साडी नेसवली जाते'

देशात असहिष्णुता एवढी वाढली आहे, की आता मी वाट पाहात आहे, सांस्कृतिक मंत्री खजुराहोतील नग्न मुर्तींना केव्हा साडी नेसवतात, असं नयनराता सहगल यांनी म्हटलं आहे.

Jan 24, 2016, 12:31 PM IST

मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाची भेट चक्क फाटक्या साड्या

जिल्ह्यातल्या हजारो महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्षाबंधनाची भेट म्हणून चक्क फाटक्या साड्या पाठवल्यात. 

Aug 29, 2015, 09:50 PM IST

स्मार्ट वुमन : ज्युट ड्रेस आणि साड्यांचं कलेक्शन

ज्युट ड्रेस आणि साड्यांचं कलेक्शन

Mar 19, 2015, 04:05 PM IST