खूनी भारतीयाचे सौदीमध्ये छाटणार मुंडके
चोरी केली तर हात छाटतात.... आता खून केला तर मुंडकं छाटलं.... सौदी अरेबियातील नागरीकाचा खून केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या एका भारतीयाचे गुरुवारी मुंडके छाटण्याचे धक्कादायक आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिले.
Jan 31, 2014, 03:42 PM ISTड्रायव्हिंगसाठी सौदी अरेबियात महिलांचं आंदोलन
आपल्यालाही पुरुषांप्रमाणेच ड्रायव्हिंगचा हक्क मिळावा, यासाठी सौदी अरेबियाच्या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. सौदी अरेबियात महिलांच्या ड्रायव्हिंगवर बंदी असल्यामुळे त्याविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
Oct 27, 2013, 05:30 PM IST...या कारला स्पर्श करण्यासाठी मोजा ६५ हजार रुपये!
ही एक अशी कार आहे जी पाहिल्यावर तुमच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. कारण, ही संपूर्ण कार हिऱ्यांनी सजवली गेलीय.
Sep 25, 2013, 10:53 AM ISTसौदीत `निताकत`... ६० लाख भारतीय बेरोजगार!
सौदी अरेबियामध्ये ‘निताकत’ म्हणजेच ‘भूमीपूत्रांना नोकरी’ कायदा मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे नोकरी-धंद्याच्या निमित्तानं सौदी अरेबियाला स्थालंतरीत झालेल्या भारतीयांच्या उदरनिर्वाहावर मात्र गदा आलीय.
May 24, 2013, 06:01 PM ISTअसंगाशी संग, मित्राने कापलं मित्राचं लिंग!
पैशांच्या वादातून आपल्या मित्राचं लिंगच कापरून टाकल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हॉटेलात घडली. दोघेही मित्र सौदी अरेबियात वास्तव्याला होते.
May 21, 2013, 04:40 PM ISTक्रूर इस्लामी कायद्याचा आणखी एक बळी...
आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा चर्चेत राहणारा सौदी अरेबियाचा कडक कायदा यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हा कायदा आणखी एक तरुणाचा जीव घ्यायला सज्ज झालाय.
Apr 4, 2013, 12:49 PM IST`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`
नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.
Apr 1, 2013, 10:11 AM ISTसौदी अरेबियात सात अल्पवयीन गुन्हेगारांचा शिरच्छेद
सौदी अरेबियात सात अल्पवयीन गुन्हेगारांचा आज शिरच्छेद करण्यात येणार आहे. या गुन्हेगारांनी जेव्हा गुन्हा केला होता, तेव्हा त्यांचं वय १८ वर्षांपेक्षाही कमी होतं. ही शिक्षा रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहे. मात्र त्यांना यश आलेलं दिसत नाही.
Mar 5, 2013, 05:51 PM ISTट्विटरच्या तंबूत अरब राजपूत्राचा चंचूप्रवेश
सौदीचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल यांनी ट्विटरमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. प्रिन्स अलवालीद बिन तलाल हे जगातील अनेक बलाढ्य कंपन्यांमध्ये गुंतवणुकदार आहे. सौदीचे राजे यांचे पूतणे असलेले अलवालीद यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे मुल्यांकन २० बिलियन डॉलर्स इतकं आहे.
Dec 19, 2011, 02:35 PM ISTलादेनचं कुटुंब होणार सौदीला स्थायिक
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर, पाकिस्तानातच असणा-या त्याच्या कुटुंबीयांनी सौदी अरेबियात राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत लादेन कुटुंबीय सौदीकडे रवाना होण्याची शक्यता असून, पाकिस्तान सरकारने हा निर्णय गोपनीय ठेवला आहे.
Dec 7, 2011, 07:28 AM IST