Saving Tips: बचत करायचीये? मग फॉलो करा या सोप्या टीप्स!
Saving Management: आपल्याला येत्या काळात फार मोठ्या प्रमाणात महागाईचा (Inflation) सामना करावा लागणार आहेत तेव्हा अशावेळी आपल्यालाही आपल्या खर्चातून आणि बचतीतून योग्य व्यवस्थापन (Managment) करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया हे तुम्ही कसे काय करू शकाल?
Mar 9, 2023, 02:16 PM IST
गुंतवणुकीची पहिली पायरी 'बचत', जाणून घ्या बचतीच्या 5 टिप्स
प्रत्येक महिन्यात पगारातील 10 टक्के पैसे वाचवणे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं. यासाठी पगारातील एक भाग वाचवून त्याची चांगले रिटर्न्स मिळतील अशा स्कीममध्ये गुंतवावेत. एक चांगला व्यक्ती तोच आहे जो बचत आणि गुंतवणूकमध्ये संतुलन राखतो.
Sep 3, 2015, 05:34 PM IST