मोठी बातमी! कार घेणे होणार महाग! 3 बँकांनी वाढवले वाहन कर्जावरील व्याजदर
Car Loan Interest Rate : अनेक जण नवीन कार घेण्यासाठी कार लोन घेतात तर काही पूर्ण पैसे देऊन नगदी कार खरेदी करतात. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
Jan 7, 2024, 05:59 PM ISTCar Loan: कार लोन घेताना 20-10-4 चं सूत्र लक्षात ठेवा! कर्ज लवकर फिटेल
Car Loan Formula: कार घेण्यासाठी अनेक जण कर्जाचा पर्याय निवडतात. पण कर्ज घेतलं की सर्वकाही संपतं असं नाही. तर कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडणंही महत्त्वाचं असतं. जर कार लोनचे हफ्ते वेळेवर फेडले नाही तर सिबील रेकॉर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 20-10-4 या फॉर्म्युलाबाबत सांगणार आहोत.
Dec 9, 2022, 01:48 PM ISTदिवाळीला नवीन कार घरी आणायची आहे, तुमच्यासाठी या खास ऑफर
Best New Car Offers 2021: जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरी नवीन कार आणण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.
Oct 12, 2021, 07:26 AM IST