scholarships

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर 'हॅकर्स'कडून डल्ला

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर (Student's Scholarships) अज्ञात 'हॅकर'ने डल्ला मारल्याचे शाळा तपासणीनंतर उघडकीस आले आहे. 

Mar 20, 2021, 01:34 PM IST

'या' विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये, राज्य सरकारचा आदेश

 शिष्यवृत्ती शासनाकडून अप्राप्त आहे या सबबीखाली कोणत्याही विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नये, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Jul 21, 2020, 08:11 AM IST

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

परदेशी शिष्यवृत्तीसाठी आता सहा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.  

May 16, 2020, 08:12 AM IST

'झी मीडिया'च्या बातमीनं सरकारला घरचा आहेर

'झी मीडिया'च्या बातमीनं सरकारला घरचा आहेर

Dec 8, 2016, 03:01 PM IST

राज्यानं मागासवर्गीय शिष्यवृत्तीवर पाणी सोडलं

राज्यानं मागासवर्गीय शिष्यवृत्तीवर पाणी सोडलं

Nov 30, 2016, 07:12 PM IST

राज्यातील ८ लाख मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या मेट्रीकेत्तर शिष्यवृत्तीसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा कमी असल्यामुळे राज्यातील जवळपास ८ लाख मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. 

May 10, 2016, 09:33 PM IST

शिष्यवृत्तीवर समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांचा डल्ला

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र समाजकल्याण विभागातल्या कर्मचाऱ्यांनी त्यावरच डल्ला मारल्याचं समोर आलंय. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेत हेराफेरी झाल्याचे दिसत आहे. प्रथमदर्शनी १ कोटी १५ लाखांचा घोटाळा उघड झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत.

Jun 12, 2015, 01:10 PM IST