अत्याचार होतोय, तक्रार पेटीत टाका!
मुंबई आणि दिल्लीसह नागपूर सारख्या शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढताहेत. पीडितांमध्ये शाळांमधल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक आहे. मात्र या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक कौतुकास्पद युक्ती लढवलीय.
Sep 4, 2013, 10:22 AM ISTशाळकरी मुलींचं `अपहरण`नव्हे, तर `आशिकी-२`!
अभिनेत्री बनण्यासाठी घरातून पळून जाणा-या तरुणीची कथा तुम्ही अनेक चित्रपटातून बघितली असेल. पण जेव्हा ही कथा वास्तवात घडते तेव्हा काय होतं याचा अनुभव औरंगाबादच्या रेल्वे पोलीसांनी घेतलाय.
Sep 2, 2013, 07:09 PM IST