संशोधकांनी शोधला शुद्ध लोखंड असलेला ग्रह! पृथ्वीपेक्षा जास्त आर्यन आणि दुप्पट घनता
अति प्रचंड प्रमाणात शुद्ध लोखंड असलेला ग्रह संशोधकांनी शोधला आहे. या ग्रहाचे नाव Gliese 367b असे आहे.
Sep 24, 2023, 08:56 PM ISTपाकिस्तान सरकार करू शकलं नाही, आता स्वखर्चावर अंतराळवारी करणार देशाची पहिली महिला
नामिरा सलीम या पाकिस्तानच्या पहिल्या महिला आंतराळवीर आहेत. त्या लवकरच अंतराळात झेप घेणार आहेत.
Sep 21, 2023, 10:40 PM ISTपृथ्वी फक्त 5 सेकंदांसाठी फिरायची थांबली तर काय परिणाम होईल?
पृथ्वी फक्त 5 सेकंदांसाठी फिरायची थांबली तर काय होईल?
Sep 17, 2023, 07:09 PM ISTचंद्रावर पृथ्वीमुळं तयार होतंय पाणी; कैक वर्षांपूर्वीच्या इवल्याश्या यंत्रामुळं मोठी माहिती जगासमोर
Water on Moon: आता म्हणजे सर्वाधित चर्चेत असणारा विषय म्हणजेच चंद्रावर पाणी आहे की नाही याबाबतचं गुपितही समोर आलं आहे. यावेळी एका लहानशा उपकरणानं यासाठी मोठी मदत केली आहे.
Sep 16, 2023, 12:46 PM IST
‘एलियन्सचे मृतदेह’ दाखवणारा एक्सपर्ट दुसऱ्याच दिवशी पलटला, म्हणाला- असे नको करायला होते!
एलियन्सचे मृतदेह जगासमोर सादर करणे म्हणजे स्टंबाजी आहे. अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने हा खळजनक खुलासा केला आहे.
Sep 14, 2023, 04:26 PM IST'या' तारखेला पृथ्वीजवळून जाणार हिरव्या रंगाचा धूमकेतू; आता पाहिला नाही तर 400 वर्ष वाट पाहावी लागेल
1986 मध्ये शेवटचा धूमकेतू दिसला होता. पृथ्वीवरून दिसलेला शेवटचा धूमकेतू हॅलीचा धूमकेतू होता. आता 2023 मध्ये धूमकेतू दिसत आहे. यानंतर आता थेट 400 वर्षांनी पुन्हा धुमकेतू दिसणार आहे.
Sep 13, 2023, 05:14 PM ISTपृथ्वीवर खरचं एलियन आहेत? अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या रहस्यमयी व्हिडिओमुळे खळबळ
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक रहस्यमटी व्हिडिओ शेअर केला आहे. यात UFO आकाशात उडताना दिसत आहेत.
Sep 11, 2023, 05:47 PM ISTNASA ने मंगळ ग्रहावर तयार केला ऑक्सिजन, मानवी वसाहतीच्या दिशेनं सर्वात मोठं पाऊल
नासाच्या मंगळ मोहिमेला मोठे यश आले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजनची निर्मीती केली आहे.
Sep 11, 2023, 04:10 PM ISTअवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाला तर काय करतात?
Astronauts Dies In Space : जर अवकाशात किंवा चंद्रावर आंतराळवीराचा मृत्यू झाला तर काय करतात? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉप स्पेश हेल्थचे प्रोफेसर इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी याविषयी माहिती दिली.
Sep 4, 2023, 09:22 PM ISTब्रेन डेड घोषित केलेल्या मानवाला लावली डुकराची किडनी; महिना उलटल्यानंतरही रूग्ण जिवंत
न्यूयॉर्कमध्ये एका 57 वर्षीय व्यक्तीला चक्क डुकराची किडनी लावण्यात आली आहे.
Sep 3, 2023, 11:00 PM ISTआकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्टचा असतो?
आकाशातून पडणाऱ्या विजेचा करंट किती व्हॉल्ट असतो. तो किती धोकादायक असतो.
Sep 2, 2023, 11:09 PM ISTISRO Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे 'मारुती उडी', आदित्य L-1 चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले...
ISRO Aditya L1 Mission Launch: आम्ही लॉन्चिंगची तयारी करत आहोत, रॉकेट आणि सॅटेलाईट तयार आहे. आमची रिहर्सल पूर्ण झालीय, अशी माहिती ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे.
Sep 1, 2023, 10:50 PM ISTमंगळ ग्रहावर पाठवणार 10 लाख माणसं; Elon Musk यांचे भयानक मिशन
एलॉन मस्क Spacex Mars Mission च्या माध्यमातून मंगळ ग्रहावर मानवी वस्ती तयार करणार आहेत. 10 लाख माणसं मंगळ ग्रहावर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे.
Aug 29, 2023, 10:55 PM IST'भारताकडे मंगळ आणि शुक्रावर जाण्याचीही क्षमता पण...', इस्रो प्रमुखांनी स्पष्टच सांगितले..
ISRO Chief S Somanath: गेल्या 10 वर्षांत इस्रोने साधारण 300 उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत. व्यावसायिक क्षेत्रात लोकप्रिय असण्यासोबतच PSLV ला मागणी आहे. तसेच ASSLV देखील व्यावसायिक प्रक्षेपणासाठी विकसित केले गेले असल्याची माहिती देण्यात आली.
Aug 27, 2023, 11:53 AM IST‘हो, खरंच ‘या’ ग्रहावर एलियन्स आहेत!’ NASA च्या शास्त्रज्ञाचा जाहीर खुलासा
Venus Solar System Viral News: सूर्यमालेत एलियनचं अस्तित्व आहे की नाही हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. दरम्यान नासाच्या एका वैज्ञानिकाने घनदाट अम्लीय वातावरणाखाली 475°C (900°F) तपमान सहन करणारा ग्रह कदाचित आपल्या सूर्यमालेतील एलियन अस्तित्व दाखवणारा शेवटचा ग्रह असेल अशी शक्यता व्यक्त केली आहे.
Aug 25, 2023, 11:32 AM IST