31 कोटींचा घोटाळा! मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये न झालेल्या कामांची खोटी बिलं दाखवून अपहार
PWD 31 Crore Fake Bill Fraud: पूर्वीही या विभागात मोठा घोटाळा उघडकीस आल्याने ई-जॉब्स पद्धत सुरु करण्यात आली. मात्र आता हीच पद्धत वापरुन मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 13, 2024, 11:55 AM ISTपत्नीची प्रसुती पाहिली, पतीला जडला गंभीर आजार... रुग्णालयावर ठोकला नुकसान भरपाईचा दावा
पत्नीची प्रसुती होताना पाहाण्याची परवानगी हल्ली अनेक रुग्णालयात दिली जाते. एक व्यक्तीने आपल्यी पत्नीची प्रसुती होताना पाहिलं आणि त्याला गंभीर जडला. याला रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप करत त्या व्यक्तीने कोर्टात नुकसान भरपाईचा दावा ठोकला
Sep 23, 2023, 08:36 PM ISTViral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा
Viral News : पतीने पत्नीची सी सेक्शन डिलिव्हरी पाहिल्यानंतर त्याला गंभीर आजाराची लागण झाल्याचा दावा त्याने केला आहे. एवढंच नाही तर त्याने हॉस्पिटवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.
Sep 18, 2023, 12:45 PM ISTविनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर... जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल?
विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं. स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती.
Nov 14, 2022, 06:28 PM ISTआरोग्य भरतीचा गट 'क'चा पेपर फुटल्याचा आरोप
Pune Health Department section C also Leakded DCM Ajit Pawar Reaction
Dec 10, 2021, 07:55 PM IST'माध्यमांवरही मुव्ही माफियांचं नियंत्रण'; कंगनाचं ठाम मत
पुन्हा एकदा 'क्वीन' बरसली...
Jul 17, 2019, 10:13 AM ISTखंडाळा घाटात मालगाडीचे डबे घसरले; मुंबई- पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत
लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द
Jul 1, 2019, 07:42 AM IST