security

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशात कडेकोट बंदोबस्त

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत होणा-या कार्यक्रमावर लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Jan 26, 2017, 07:43 AM IST

प्रजासत्ताक दिनी 'लष्कर ए तोयबा'चा विमान घुसवून हल्ला करण्याचा कट

मुस्लिम कट्टरवादी दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'चा  ९/११ सारखा विमान इमारतीत घुसवून हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक राजपथावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Jan 25, 2017, 07:51 PM IST

2015 नंतरच्या अनधिकृत इमारतींना संरक्षण नाही

राज्यात ३१ डिसेंबर २०१५ नंतरच्या अनधिकृत इमारतींवर संबंधित यंत्रणांनी कारवाई करावी

Jan 16, 2017, 08:18 PM IST

धोनीच्या फॅनने भर मैदानात पकडले त्याचे पाय... पाहा व्हिडिओ..

 मुंबईच्या सीसीआय स्टेडिअममध्ये आज वेगळचं दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले.   धोनी फलंदाजीसाठी आला असताना त्याचा एक फॅन अचानक मैदानात घुसला आणि त्याने सुरक्षेला भेदून धोनीला गाठले आणि त्याचे पायच धरले. 

Jan 10, 2017, 06:17 PM IST

बँकांबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढवली

बँकांबाहेरची सुरक्षाव्यवस्था वाढवली

Nov 10, 2016, 02:55 PM IST

३१ डिसेंबरनंतर या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप होणार बंद

 सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिम तुम्हांला आठवते का? ही ऑपरेटिंग सिस्टिम जी नोकियाच्या हाय एंड फोनमध्ये येत होती. N सिरीजच्या स्मार्टफोन यावर चालत होते. त्यानंतर N8 स्मार्टफोन आला यातही सिंबियन होते. पण अजूनही तुम्ही सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन वापरत असेल तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. आता या फोनवर ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. 

Nov 2, 2016, 06:25 PM IST

मुंबईत आणखी ६ हजार सीसीटीव्ही लावणार

देशाची आर्थिक राजधानी असलेली मायानगरी मुंबई, आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे. 

Sep 28, 2016, 10:08 PM IST

छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला

छगन भुजबळांचा जामीन मुंबई हायकोर्टानं नाकारला 

Sep 27, 2016, 05:22 PM IST

मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळली, 16 जखमी

मुंबईच्या मुलुंड परिसरात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडलीये.यात एक ठार तर 16 जण जखमी झालेत. 

Sep 24, 2016, 08:06 AM IST