राजकीय हिशेब...व्हीआयपी सुरक्षेचं गौडबंगाल
राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Oct 11, 2013, 10:31 AM ISTतुळजाभवानी मंदिरात सुरक्षेचा बोजवारा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणा-या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. भाविक आणि मंदिराच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
Oct 8, 2013, 06:06 PM ISTमहिलांच्या सुरक्षेसाठी सॉफ्टवेअर, पण महिलांना नाही त्याची खबर
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी एक सॉफ्टवेअर तयार केलंय. पण त्याचा फायदाच होत नाहीय. ब-याचशा महिलांना हे सॉफ्टवेअर माहीतच नाही. संकटसमयी हे सॉफ्टवेअर महिलांच्या उपयोगी पडणार आहे.
Sep 26, 2013, 06:38 PM ISTरेल्वेच्या वाढलेल्या सुरक्षाचा महिलांना फायदा होणार?
लोकल प्रवासात महिलांची वाढती असुरक्षितता हा मुंबईकरांच्या काळजीचा विषय बनलाय. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय उफराटाच आहे.
Sep 17, 2013, 03:20 PM ISTमहालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ
बुद्धगयेला झालेल्या साखळी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.
Jul 9, 2013, 05:05 PM ISTअंबानींना सुरक्षा देण्यात सरकार सकारात्मक
धोका असलेल्या उद्योगपतींना सुरक्षा देण्यास काहीच हरकत नाही. सुरक्षेसाठी लागणारा खर्च उद्योगपतींकडून देण्यात येणार आहे.
Apr 22, 2013, 09:04 PM ISTगृहविभागाकडून पोलिसांचं खच्चीकरण!
राज्यात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचं मनोधैर्य वाढावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र मनोधर्य वाढण्याऐवजी त्यांचं खच्चीकरणच होत असल्याचं समोर येतंय. दहशतवाद्यांसोबत प्राणपणानं लढणाऱ्या एटीएस जवानांबाबत राज्याचा गृहविभाग उदासीन आहे
Mar 25, 2013, 05:48 PM ISTहैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
हैदराबादमध्ये तीन शक्तीशाली स्फोट झाल्याने मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हैदराबादमधील स्फोटात १० ठार तर १२ जखमी झाले आहेत. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षेत वाढ करण्यात आलीय आहे.
Feb 21, 2013, 07:49 PM IST`महालक्ष्मी`ची सुविधा कुचकामी, शिवसैनिकांनी काढले वाभाडे
साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचं पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचं आज पुन्हा एकदा उघडकीस आलं. शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिर परिसराची सुरक्षा व्यवस्था भेदत दोन रिव्हालव्हर मंदिरात नेवुन सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढलेत.
Feb 4, 2013, 10:22 PM ISTफेसबुक अकाऊंटला सुरक्षा
तुम्हा एकदा लॉगिंग करून ठेवलेले अकाऊंट कायम स्वरूपी ओपन राहू शकत होते. आता त्याला लगाम बसणार आहे. कारण सुरक्षितेच्या नावाखाली फेसबुकने आता सेटींग चेंच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉगिंग करून अकाऊंट सुरू ठेवणे शक्य होणार नाही.
Nov 4, 2012, 03:53 PM ISTगणरायाच्या निरोपाची लगबग...
सुरक्षा आणि बंदोबस्तासाठी पुण्यामध्ये सुमारे १६ हजारांची फौज तैनात असणार आहे. तर, वाहतुकीचे नियोजन म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील १४ रस्ते वाहनांसाठी बंद असणार आहेत.
Sep 27, 2012, 08:46 PM ISTबाप्पांना सुरक्षेत निरोप देण्यासाठी यंत्रणा सज्ज!
अनंत चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण मुंबईमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावेळी २१ हजार ५०० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.
Sep 25, 2012, 03:15 PM ISTगणेशोत्सवासाठी कडक बंदोबस्त
मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. उत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मिरवणुकी दरम्यान प्राण्यांचा वापर आणि वाद्य वाजवण्याबाबतही पोलिसांनी काही निर्बंध घातलेत. तलाव, नदी आणि समुद्राच्या ठिकाणी लाईफ गार्ड तैनात कण्यात आले आहेत.
Sep 18, 2012, 08:23 AM ISTपुणे स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट
पुण्यात चार स्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी केला गेला आहे.
Aug 1, 2012, 09:48 PM ISTगोदावरीला नवं संरक्षण, पण थांबणार कधी प्रदूषण?
गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे खाजगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल, असा संशय व्यक्त होतोय. पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय.
Jul 27, 2012, 11:57 PM IST