माझ्या जीवाला धोका - मायावती
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी जास्त सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली आहे. याबातचे पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिले आहे.
May 2, 2012, 02:26 PM ISTनक्षलवादाच्या छायेत गडचिरोलीत निवडणूक
नक्षलवादानं ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही निवडणूक प्रशासनासाठी आव्हान ठरते. हे दिव्य पार पाडण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Feb 11, 2012, 04:35 PM ISTअपराध घडे, 'सीसीटीव्ही' पाही भलतीकडे !
महापालिकेनं ९ कोटी रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र त्यामध्येच आता खूप त्रुटी असल्याचं समोर आलं आहे.
Jan 27, 2012, 07:13 PM ISTरिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब
औरंगाबादच्या रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी दोन मुली सापडल्या आहेत. या मुली रिमांड होममधून पळून गेल्याचं निष्पन्न झालं आहे. १७ आणि १८ वर्ष वयाच्या या मुली आहेत.
Jan 24, 2012, 09:26 PM ISTबॉम्बशोधक पथकाची बोंब!
बईत कुठं बॉम्बसदृश वस्तू असेल, वा बॉम्बचा निनावी फोन आला, तर बॉम्बशोधक पथक तातडीनं तिथं पोहोचेलच, याची कुठलीही शाश्वती देता येणार नाही. कारण सध्या बॉम्बशोधक विभागात केवळ तीनच पोलीस अधिकारी कार्यरत आहेत.
Nov 30, 2011, 06:30 PM ISTझवेरी बाजारात 50 लाखांचा दागिन्यांची चोरी
एकीकडे डोंबिवलीत लागोपाठ दरोडे पडले तर काल रात्री मुंबईच्या झवेरी बाजारात 50 लाखांचा दागिन्यांचा चोरीने एकच खळबळ उडाली. मातोश्री जेल्वर्सच्या दुकानात रात्रीच्या वेळी ही चोरी करण्यात आली.
Nov 29, 2011, 10:00 AM ISTमुंबई पूर्ण सुरक्षित नाही - पोलीस आयुक्त
मुंबई पूर्ण सुरक्षित नसल्याचं समोर आलयं. मुंबई पोलिसांनी याची कबुली दिली आहे.
Nov 27, 2011, 07:10 AM ISTराहुल गांधींच्या सुरक्षेचा प्रश्न
राहुल गांधी यांच्या सुरक्षेत कमतरता असल्याचं आणखी एकदा दिसून आलं. कारण, त्यांच्या अमेठीतल्या सभेवेळी एका पिस्तुलधारी युवकाला अटक करण्यात आली. प्रदीप सोनी असं या युवकाचं नाव आहे. यामुळे राहुलच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Oct 20, 2011, 01:11 PM ISTअण्णा, झेड सुरक्षा घ्या ना! जीवाला धोका
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपालाची मागणी करणा-या अण्णा हजारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचरांच्या हाती आली आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.
Oct 19, 2011, 10:42 AM IST