security

हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी

हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी

Sep 26, 2015, 10:23 PM IST

हॉस्पीटलमध्ये सुरक्षेसाठी हवेत बाऊन्सर्स - डॉक्टरांची मागणी

केईएम हॉस्पीटलच्या डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरूच ठेवून डॉक्टरांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरलंय. इतकंच नाही तर, उद्या रात्री 8.00 पर्यंत मारहाण करणाऱ्या पेशंटच्या उर्वरित दोन नातेवाईकांना अजामिनपात्र कलम ३२८ नुसार अटक झाली नाही तर राज्य भरातील डॉक्टर संपावर जातील, असंही मार्डनं म्हटलंय. तसंच डॉक्टरांवर केली जाणारी क्रॉस एफआयआर केली जाऊ नये, अशीही मागणी डॉक्टरांनी केलीय. 

Sep 26, 2015, 06:47 PM IST

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान

देशातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प अशी ओळख असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान निर्माण झालं आहे. सुरक्षेतली ही त्रुटी दाखवून दिली आहे स्थानिक भूरट्या चोरांनी. 

Aug 25, 2015, 12:44 PM IST

अण्णा हजारे यांना 'झेड प्लस' सुरक्षा, दुसऱ्यांदा धमकी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येणाऱ्या धमकीनंतर 'झेड प्लस' सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अण्णांना दुसऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली.

Aug 21, 2015, 11:39 AM IST

देशात कडेकोट बंदोबस्त, दिल्लीत विशेष खबरदारी

देशात कोणताी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई आणि दिल्लीत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. हवाई मार्गाने देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Aug 15, 2015, 06:59 AM IST

पै पै जमवून बांधलेली घरं 'हर्सुल' जेलसाठी पाडली

पै पै जमवून बांधलेली घरं 'हर्सुल' जेलसाठी पाडली

Jul 23, 2015, 09:44 PM IST

कुंभमेळ्यावर दहशतीचं सावट

कुंभमेळ्यावर दहशतीचं सावट

Jul 21, 2015, 10:36 PM IST

कुंभमेळ्यात सुरक्षेच्या नावानं चांगभलं!

कुंभमेळ्यात सुरक्षेच्या नावानं चांगभलं!

Jul 17, 2015, 10:48 PM IST

मुंबई विमानतळावर महिला सुरक्षारक्षकाची छेडछाड, शोषण

वरिष्ठानं छेडछाड आणि शोषण केल्याचा आरोप मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या एका महिला सुरक्षारक्षकानं केला आहे. 

Jul 2, 2015, 09:50 AM IST

जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारला, कोठडी कायम

 हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारण्यात आला आहे. मुंबईतल्या कुर्ला न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिचा जामीन नाकारला. त्यामुळे जान्हवीला आता कोठडीतच रहावं लागणार आहे. 

Jun 26, 2015, 07:32 PM IST

तुमच्या घरात काय चाललंय, दिसेल मोबाईलवर...

घराच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सेक्युरिटी कॅमेरे आपल्याला एखाद्या उपकरणाद्वारे जोडून सेव्ह करण्याचा त्रास आता संपणार आहे. सेक्युरिटी कॅमेरे बनवणारी नेटगिअर कंपनीनं अर्लो या नावानं हे किट बाजारात आणले असून त्याची किंमत 35000 आहे.

Jun 20, 2015, 01:45 PM IST

'नाईटलाईफ' सुरू करताना सुरक्षेचं काय? कोर्टाचा सवाल

मुंबईत नाईटलाईफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना, हायकोर्टानं याबाबत कडक ताशेरे ओढलेत.

Mar 14, 2015, 10:03 AM IST