'लप्पू सा सचिन... झिंगूर सा लड़का'मुळे व्हायरल झालेली महिला आहे तरी कोण?
गेल्या अनेक आठवड्यांपासून सचिन आणि सीमा यांची लव्हस्टोरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. सीमा हैदर पाकिस्तानची तर सचिन भारताचा आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत एक महिलादेखील चांगलीच व्हायरल झाली आहे.
Aug 7, 2023, 03:34 PM ISTPubg नंतर आता Free Fire लव्ह स्टोरी, एकमेकांसाठी घर सोडलं अन् मग...
Free Fire Game Love Story : सीमा आणि सचिनच्या नंतर अजून एका जोडप्याची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चर्चेली जाते. Pubg नंतर आता Free Fire गेम खळताना ही प्रेम कहाणी सुरु झाली आहे.
Aug 5, 2023, 12:57 PM ISTअक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न
Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे.
Jul 23, 2023, 05:46 PM IST''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jul 17, 2023, 12:20 PM ISTChandrapur Unique Border | एक असं घर, ज्या घरातील हॉल महाराष्ट्रात, किचन तेलंगणात
A house in which the hall is in Maharashtra, the kitchen is in Telangana
Dec 8, 2022, 08:00 PM ISTMaharashtra Gujarat Border Issue | सुरगाणा गाव गुजरातमध्ये जाणार? ही आहेत कारणे
Surgana village will go to Gujarat? Here are the reasons
Dec 4, 2022, 11:05 PM ISTMaharashtra Gujarat Border Issue | महाराष्ट्र सीमेवरच्या सुरगाणा गावाला गुजरातमध्ये जायचंय, ही आहेत कारणे
Surgana village on Maharashtra border wants to go to Gujarat, these are the reasons
Dec 4, 2022, 06:15 PM ISTVideo | बेळगाव प्रश्नावरून ठाकरे गटाची मशाल मिरवणूक
Mashal procession of Thackeray group on Belgaum issue
Oct 31, 2022, 04:00 PM IST