खरंच ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर 173 रुपये कापले जाणार? जाणून घ्या
सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याबाबत अनेक दावे केले जात आहेत.
Jul 14, 2022, 03:11 PM ISTकामाची बातमी। हॉटेल्सचे बिल होणार कमी, अन्यथा इथं करा तक्रार
आता बातमी तुमच्या कामाची. आता हॉटेल्स ग्राहकांकडून सेवाशुल्क (No service charge) घेण्यासाठी सक्ती करु शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिला आहे.
Jul 5, 2022, 09:06 AM ISTहॉटेलमधील जेवण होणार स्वस्त; केंद्र सरकार कायदा करण्याच्या तयारीत
Restaurants Service Charge:
Jun 3, 2022, 03:30 PM ISTरेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस चार्ज वसुल करण्याचे नियम काय आहेत, तुम्हाला माहितीय?
खरंतर हे रेस्टॉरंट मालक बिलाच्या शेवटी जीएसटीसह आपल्याला सर्विस टॅक्स लावतात.
May 29, 2022, 06:12 PM ISTVIDEO | हॉटेलचा सर्व्हिस चार्ज ग्राहकांना बंधनकारक नाही, केंद्राचा निर्णय
Hotels And Restaurant Service Tax Not Complusory
May 23, 2022, 07:15 PM ISTSBI खातेधारकांनो पाहा, आता तुम्हीच ठरवा बँकेची सेवा महागली की स्वस्त झाली?
एसबीआय (State Bank Of India) खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.
Jun 5, 2021, 04:23 PM ISTबँक ग्राहकांना झटका, ATM सह सर्व फ्री सेवांवर लागणार सर्विस चार्ज
बँकेच्या सेवा महागणार
Nov 28, 2018, 02:00 PM ISTखुशखबर : पासपोर्ट काढण्यासाठी सुवर्ण संधी
सरकारने पासपोर्ट बद्दल एक मोठी घोषणा केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे की, ८ वर्ष कमी आणि ६० वर्षापेक्षा कमी व्यक्तींना १० टक्के कमी फी द्यावी लागणार आहे.
Jun 23, 2017, 04:59 PM ISTहॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नाही
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणं आता बंधनकारक असणार नाही.
Apr 21, 2017, 05:11 PM ISTबातमी तुमच्या कामाची : हॉटेलमध्ये खाणं आता झालं स्वस्त!
हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खाण्या-पिण्याचे तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी मोदी सरकारनं खुशखबरी दिलीय.
Apr 14, 2017, 05:18 PM ISTएक हजाराच्या डेबिट कार्ड व्यवहारावर लागणार अडीच रुपये सर्व्हिस चार्ज
कॅशलेस व्यवहार म्हणजेच डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकार आग्रही असतानाच डेबिट कार्डनं व्यवहार करण्यावर सर्व्हिस चार्ज लावायचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 3, 2017, 05:04 PM IST'सर्विस चार्ज द्यायचा नसेल तर हॉटेलमध्ये जेवू नका'
नव्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट आता ग्राहकांकडून जबरदस्तीनं सर्व्हिस चार्ज घेऊ शकत नाही. ग्राहक मंत्रालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
Jan 3, 2017, 11:58 AM ISTआता हॉटेलमधला सर्व्हिस चार्ज ऐच्छिक
नव्या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.
Jan 2, 2017, 05:42 PM ISTडेबिट कार्डवर नाही लागणार सर्व्हिस चार्ज
वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी नोटबंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांना वाव देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता डेबिट कार्डने व्यवहार केल्यानंतर सर्विस चार्ज नाही लागणार आहे. रुपे कार्डवर देखील सर्विस चार्ज नाही लागणार आहे.
Nov 23, 2016, 11:26 AM IST