राजघराण्यात जन्मलेल्या 'या' अभिनेत्रीने आईमुळे दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता...
ही अभिनेत्री एका प्रसिद्ध कुटुंबात जन्माला आली. नंतर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील झाली आहे. आज ती बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जाते. या अभिनेत्रीने आपल्या आईमुळे 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय होते यामागील कारण, जाणून घेऊयात सविस्तर
Dec 31, 2024, 04:05 PM IST
शबाना आजमी यांच्याशी लग्न करायला तयार नव्हते जावेद अख्तर; मध्य रात्री मित्रानं शोधून आणला मौलवी
Shabana Azmi and Javed Akhtar : शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांच्या लग्नाच्या आधल्या दिवशी काय झालं याविषयी त्यांच्यात मित्रानं खुलासा केला आहे.
Nov 3, 2024, 03:01 PM ISTकरीना कपूरची सासू शर्मिला टागोर यांनी दिली कॅन्सरशी झुंज; शरीरातील कर्करोगाचे पहिलं लक्षण कोणते?
Sharmila Tagore Cancer : शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये खुलासा केला होता की, त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासलं होतं.
Oct 27, 2024, 10:31 AM IST'मी आई होऊ शकत नाही हे मान्य करणं खूप कठीण...'; शबाना आझमी यांचा खुलासा
Shabana Azmi : शबाना आझमी यांनी नुकतच्या दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Sep 18, 2024, 04:08 PM ISTजावेद अख्तरच्या दुसऱ्या लग्नामुळे कशी होती फरहान आणि झोयाची स्थिती? 'शबाना आझमी यांनी केलेल्या गोष्टी...'
Farhan Akhtar on Javed Akhtar's Second Marriage : जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमीसोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळी मुलगा आणि अभिनेता फरहान अख्तर आणि झोया अख्तर यांची स्थिती काय होती, याबद्दल दोघांनी अनेक वर्षांनंतर सांगितलंय.
Aug 24, 2024, 11:10 PM ISTरिचा चड्डाने प्रथमच दाखवली आपल्या मुलीची पहिली झलक, म्हणाली, मावशी...
रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या मुलीला भेटण्यासाठी शबाना आझमी अली आणि रिचाच्या घरी पोहोचल्या होत्या. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Jul 30, 2024, 03:51 PM IST'तिने मुलांच्या मनात विष...'; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल पत्नी शबाना आझमी केला खुलासा
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या अफेयर समोर आल्यानंतर जावेद यांची पहिली पत्नी हनी इराणी मुलांच्या मनात विष...
Jul 4, 2024, 03:46 PM IST'रेखामध्ये असं काय आहे जे माझ्याकडे नाही?' शबाना आझमी यांनी हॉटेलच्या वॉशरूममध्ये मीरा नायरला असं का विचारलं?
मीरा नायरने रेखाला कामसूत्रमध्ये मुख्य भूमिका दिली. तर शबाना आझमीला मीरा यांच्या एका चित्रपटात छोटीशी भूमिका देण्यात आली होती. त्यामुळे एकदा पंचतारांकित हॉटेलच्या लेडीज रूममध्ये मीरा नायरला त्यांनी थेट विचारलं..., 'रेखामध्ये असं काय आहे जे माझ्याकडे नाही?'
Jun 24, 2024, 03:15 PM IST'मला कंगनाबद्दल फार आपुलकी नाही, पण...', CISF जवानानं कानशिलात लगावल्यानंतर शबाना आझमी यांची पोस्ट, 'सेलिब्रेशन...'
हिमाचल प्रदेशातून (Himachal Pradesh) लोकसभा निवडणूक (LokSabha Election) जिंकणारी कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानशिलात लगावल्याने चर्चेत आहे. कंगना रणौत दिल्लीला निघाली असताना विमानतळावर महिला जवानाने तिच्या कानाखाला मारली.
Jun 8, 2024, 01:45 PM IST
Shashi Kapoor सोबत इंटिमेट सीन करायला नकार दिल्यानंतर Shabana Azmi ला रडू कोसळलं, शशि कपूर ओरडला अन् मग...
वयाच्या 9 वर्षांपासून शबाना आझमी या शशी कपूर यांच्या चाहत्या होत्या. एका चित्रपटातील गाण्यामध्ये काही इंटिमेट सीन होते, ते पाहून शबाना यांच्या डोळ्यात पाणी आलं.
May 28, 2024, 01:07 PM IST
'माझ्या एका किसिंग सीनवरुन...'; नातवासोबत स्वत:ची तुलना करत धर्मेंद्र यांचं विधान
Dharmendra on grandson's kissing scene: धर्मेंद्र वयाच्या 83 व्या वर्षीही तितकेच उत्साहानं चित्रपटांमधून काम करत आहेत. सध्या त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली आणि आपला नातू राजवीर देओल याची तुलना केली आहे. ज्याला एक वाद कारणीभूत ठरला आहे. नक्की ते काय म्हणाले आहेत हे पाहुया...
Oct 25, 2023, 01:27 PM ISTAmitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण
Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं.
Oct 17, 2023, 03:26 PM IST'ही' अभिनेत्री पेट्रोल पंपवर विकायची कॉफी, आईला कंटाळून दोनदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Entertainment News : ही चिमुकली आज बॉलिवूडवर राज्य करतेय. श्रीमंत घरात जन्माला आली असताना एकेकाळी पेट्रोल पंपवर ही अभिनेत्री कॉफी विकायची. ओळखलं का या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनत्रीला?
Sep 18, 2023, 11:53 AM IST
राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चनांची घ्यायची होती जागा! जिद्दी दिग्दर्शकाने नाकारलं, विनोद खन्ना यांनी तोडला 'अभिमान'
1977 Superhit film Parvarish : राजेश खन्ना यांना एका चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जागा घ्यायची होती. मात्र जिद्दी दिग्दर्शकाने शर्त नाकारली आणि विनोद खन्नांची वर्णी लागली. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात.
Sep 9, 2023, 09:15 AM ISTChatGPT ने अर्ध्या मिनिटात लिहिली 'मासूम-2' ची स्क्रीप्ट! दिग्दर्शक भविष्याची चिंता व्यक्त करत म्हणाला...
Entertainment News : मागील काही दिवसांपासून (AI Chat GPT) एआय, चॅट जीपीटी हे असे शब्द आपल्या कानांवर अनेकदा पडत आहेत. किंबहुना मानवी जीवनात त्यांची भूमिकाही अनेकांच्याच लक्षात आली आहे.
Sep 1, 2023, 10:53 AM IST