पाकिस्तानचा शबाजा आजमी-जावेद अख्तर यांच्यावर जळफळाट
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.
Feb 17, 2019, 11:25 PM ISTPulwama Attack : सर्वपक्षीय बैठकीत पाकिस्तानचा निषेध, कठोर कारवाई करण्याची मागणी
पक्षनेते म्हणतात...
Feb 16, 2019, 02:38 PM ISTशबाना आझमी, जावेद अख्तर देशद्रोही; कंगनाचं टीकास्त्र
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून गुरूवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे आत्मघाती हल्ला घडवण्यात आला.
Feb 16, 2019, 02:07 PM ISTपाकिस्तानशी सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवा- शबाना आझमी
दोन्ही देशांतील नागरिक हे परिस्थितीमुळे विभागले गेले
Feb 16, 2019, 01:20 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांचा मोठा निर्णय
हा निर्णय घेण्यास कारण की...
Feb 15, 2019, 05:47 PM ISTबॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना स्वाईन फ्लू
महाराष्ट्रात २०४ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
Feb 13, 2019, 10:38 AM IST#MeToo प्रकरणी करण, शबाना आझमी शांत का? 'या' अभिनेत्रीचा संतप्त सवाल
कलाविश्वात इतकं सारं घडत असताना ही मंडळी आहेत कुठे.....
Oct 16, 2018, 11:22 AM ISTश्रीदेवींच्या निधनानंतर शबाना आझमी यांनी होळी पार्टी केली रद्द
शनिवारी रात्री बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
Feb 26, 2018, 02:36 PM ISTशबाना आझमी अमिताभला म्हणाल्या, 'डोकं खाजवा आणि गप्पा झोडा'!
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं एक साधं ट्विट सध्या चर्चेत आहे... त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यावर केलेली कमेंट...
Sep 2, 2017, 08:20 PM ISTट्रिपल तलाकवर काय बोलले 'बॉलिवूड'कर?
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ट्रिपल तलाकच्या मुद्यावर ऐतिहासिक निर्णय सुनावला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली.
Aug 22, 2017, 07:31 PM ISTबोर्डाचं काम सिनेमांना सेन्सॉर करणं नाही - शबाना आझमी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय.
Jul 25, 2017, 12:07 PM ISTमाझं देशप्रेम राज ठाकरे ठरवणार का?
ए दिल है मुश्किलच्या वादावरून अभिनेत्री शबाना आझमींना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मी देशप्रेमी आहे का नाही हे राज ठाकरे ठरवणार का? मी देशाच्या संविधानाला बांधील आहे, राज ठाकरे नाही. त्यामुळे माझ्या देशभक्तीवर शंका घ्यायची का राज ठाकरेंच्या असे बोचरे सवाल आझमींनी उपस्थित केले आहेत.
Oct 23, 2016, 06:55 PM IST'मग ओवेसींनी भारत अम्मी की जय म्हणावं'
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Mar 19, 2016, 11:14 AM IST