shah rukh khan mannat

शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून मिळणार 9 कोटी रुपये? कारण ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या 'मन्नत' च्या मालकी हक्क आणि त्याच्या रूपांतरण शुल्काशी संबंधित मुद्दा समोर आला आहे. 

Jan 25, 2025, 03:49 PM IST

'या' चित्रपटाच्या कमाईतून शाहरुख खानने खरेदी केलं पहिले घर, निर्मात्याकडून घेतली होती संपूर्ण ॲडव्हान्स फी

अभिनेता शाहरुख खानने करिअरच्या अगदी सुरुवातीला पहिले घर विकत घेतले होते. हे घर घेण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली. या घराचे सर्व श्रेय शाहरुख त्याच्या एका चित्रपटाला द्यायचा. 

Aug 29, 2024, 05:36 PM IST

VIRAL VIDEO वरून शाहरुखच्या सुरक्षेची चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी एक चिंता व्यक्त केली आहे. 

Feb 8, 2024, 07:23 PM IST

शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये मोठी चोरी?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या आलिशान घर असलेल्या मन्नतची सध्या बरीच चर्चा आहे.

May 28, 2022, 01:57 PM IST

अनेक वर्षे चित्रपट न साकारताही शाहरुखला कशी परवडली 'ही' नवी गोष्ट ?

गेला काही काळ शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यात आलेल्या चढ- उतारांचा सामना करत होता. 

Apr 26, 2022, 05:11 PM IST

मोठा धक्का! शाहरुख- गौरीच्या नात्यात दुरावा; 'ते' कारणंही समोर

शुन्यातून त्यांनी विश्वं उभं केलं असं म्हणायला हरकत नाही. 

 

Mar 11, 2022, 11:59 AM IST