shah rukh

'अभिषेक शर्माला...', पैसा, वेळ खर्च झाल्याचा उल्लेख करत IPL संघ मालकांसमोर काव्या मारनचं विधान

IPL Owners Meeting Argument SRH Owner Kavya Maran On Abhishek Sharma: मुंबईमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये आयपीएल संघांचे मालक सहभागी झाले होते. या बैठकीत बराच वाद झाला.

Aug 1, 2024, 03:39 PM IST

शाहरुख अन् नेस वाडिया भिडले! IPL संघ मालकांच्या बैठकीत तुफान राडा; काव्य मारनने...

Shah Rukh Vs Ness Wadia: इंडियन प्रीमिअर लीगच्या 18 व्या पर्वसंदर्भात सर्व संघ मालकांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Aug 1, 2024, 06:52 AM IST

'मला फसवलं...'; Jawan फेम अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर खळबळजनक आरोप, विजय सेतुपतीचं नाव घेत काय म्हणाली?

Priyamani Jawan Controversy: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'जवान' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र फेमस होताना दिसतो आहे. परंतु या चित्रपटातील एका लोकप्रिय अभिनेत्रीनं मात्र अटली कुमारवर एक आरोप केले आहेत. जिला शाहरूख खान हा तिला गुरू मानतो. 

Sep 16, 2023, 11:16 AM IST

NASA च्या संशोधन केंद्रात झालेलं 'या' बॉलिवूडपटाचं चित्रीकरण

NASA Research Centre : अशा या अंतराळ क्षेत्रात विविध राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन संस्था त्यांच्या परिनं योगदान देताना दिसतात. नासाही त्यापैकीच एक. 

 

Sep 14, 2023, 01:05 PM IST

'शाहरूख बेटे...' धर्मेंद्र यांनी 'जवान'निमित्त शाहरूखचे 'या' तीन शब्दात केले कौतुक

Dharmendra on Shah Rukh Khan:  शाहरूख खानचा जवान हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी शाहरूख खानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. तेव्हा हा चित्रपट आता कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी शाहरूखचे कौतुक केले आहे. 

Sep 6, 2023, 04:41 PM IST

AI Photos: बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी लोकप्रिय हॉलिवूड हिरोंची भुमिका केली असती तर...

AI Bollywood Actors Photos: सध्या AI फोटोंची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आपल्याला जर.. तर.. च्या गोष्टीही अगदी सहजपणे पाहता येतात. सध्या चर्चा आहे ती म्हणजे एआयच्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या फोटोंची. जर हॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर दिसणारी पात्रं ही बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी निभावली असती तर? 

Jun 10, 2023, 05:23 PM IST

...अन् संतापलेल्या करण जोहरने करिनाला चित्रटातून हकललं; 1 वर्ष एकमेकांचं तोंडही पाहिलं नव्हतं

Kareena Kapoor Karan Johar Clashed: करीना आणि करण जोहर हे सध्या अनेक पार्ट्यांबरोबरच कार्यक्रमांनाही एकत्र दिसून येतात. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर पहायला मिळतात. अगदी घरोबा असलेले हे दोन्ही सेलिब्रिटी एकेकाळी एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते. या दोघांनी जवळजवळ वर्षभर एकमेकांचं तोंडही पाहिलं नव्हतं. या वादाला शाहरुख खान कनेक्शनही होतं ज्यामुळे करणणने करीनाला चित्रपटामधून काढून टाकलं होतं. नेमकं काय घडलेलं पाहूयात...

May 31, 2023, 01:56 PM IST

Shah Rukh Khan च्या 'मन्नत'मध्ये झाला मोठा बदल, बनलाय 'राष्ट्रीय विषय'

शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये झालेल्या बदलाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा...  फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

 

Apr 23, 2022, 02:38 PM IST

आर्यन खानच्या कर्माची शिक्षा शाहरुखला का, गायकाचा सवाल !

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Oct 27, 2021, 06:27 PM IST

फक्त सिनेमा नव्हे, तर Shahrukh Khan 'या' मार्गाने कमवतो करोडो रुपये

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्याने खूप अडचणीत आहे.

Oct 27, 2021, 05:06 PM IST

कोणत्या अभिनेत्याबरोबर बिग बींची खासगी चर्चा ?

बच्चन कुटुंबासाठी इतकं महत्त्वाचं असं आहे तरी कोण? 

Nov 11, 2019, 04:11 PM IST

सैफ शाहरूखला का म्हणाला 'Male Stalker'?

असं का म्हणाला सैफ? 

Oct 5, 2019, 09:42 AM IST

किंग खानचा 'मन्नत' पाहा, कसा दिसतो!

बॉलिवडूमधील किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुखने मायानगरी मुंबईत शानदार अलिशान घर बांधलेय. पाहा अलिशान थाट 

Mar 11, 2016, 12:20 PM IST

शाहरूखने चेन्नईच्या नागरिकांसाठी दिले एक कोटी रूपये

 शाहरूख खानने चेन्नईच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रूपयांचे दान करण्याची घोषणा केली आहे. शाहरूख खानची इव्हेंट कंपनी रेड चिली आणि टीम 'दिलवाले' यांच्याकडून मुख्यमंत्री साह्यता निधीमध्ये एक कोटी  रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

Dec 7, 2015, 08:58 PM IST

सचिनची मुलगी फॅन चित्रपटात शाहरूखची हिरोईन

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खानच्या नव्या चित्रपटात एका मराठी मुलीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. फॅन चित्रपटात शाहरूख खानची हिरोईन श्रेया असणार आहे. शाहरूख सारख्या एका सुपर स्टारसोबत काम करण्याचा अनुभव हा शिकण्यासारखा आणि अतिशय ग्रेट अनुभव होता असं श्रेयाने म्हटलं आहे. 

Nov 22, 2015, 04:57 PM IST