shahenshah

जेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा

अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला. 

Jan 15, 2025, 12:31 PM IST

...अन् 'या' अभिनेत्यामुळे राजेश खन्ना यांचं स्टारडम संपलं; यश मिळूनही करावा लागला संघर्ष

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले, पण त्यांच्या जीवनात एक काळ असा आला की त्यांचे स्टारडम अचानक कमी होऊ लागले. 20 वर्षांपर्यंत बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या राजेश खन्नाचा स्टारडम एका झटक्यात कोसळला आणि त्याचे कारण होते एका अभिनेत्याचा बॉलिवूडमध्ये प्रवेश. 

 

Jan 14, 2025, 05:54 PM IST

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीपूर्वी बिग बी झाले होते दिवाळखोर; सख्या मित्रांनीही सोडली साथ!

Aanjjan Srivastav On Amitabh Bachchan: काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला केलं. असं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला. 

Aug 5, 2023, 04:14 PM IST

मोदी पंतप्रधान आहेत, शहेनशाह नाहीत; सोनियांचा हल्लाबोल

लंडनमध्ये बेनामी संपत्तीच्या प्रकरणात अडकलेल्या आपल्या जावयाच्या मदतीसाठी आता खुद्द सोनिया गांधी धावून आल्यात. रॉबर्ट वडेरा यांचा बचाव करतानाच सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. 

May 31, 2016, 05:33 PM IST