shankar maharaj math

पुण्यात आहे महाराष्ट्रातील विचित्र मंदिर; इथं अगरबत्ती नाही तर सिगारेट पेटवली जाते

महाराष्ट्रात हजारो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. पुण्यात एक विचित्र मंदिर आहे. या मंदिरात अगरबत्ती नाही तर  सिगारेट पेटवली जाते. येथे येणारे भक्त मोठ्या श्रद्धेने सिगारेट अर्पण करतात. जाणून घेऊया हे मंदिर कोणते आणि येथे येणारे भक्त सिगारेट का पेटवतात? 

Feb 5, 2025, 10:57 PM IST