sharad purnima

Wednesday Panchang : आज कोजागरी पौर्णिमेसह महालक्ष्मी योग! पूजेचा शुभ मुहूर्त काय?

16 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील चतुर्दशीसह पौर्णिमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 16, 2024, 08:17 AM IST

Sharad Purnima 2024 : शरद पौर्णिमेच्या दिवशी काय कराल काय टाळाल? जाणून घ्या सर्व नियम

शरद पौर्णिमा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी भरलेला असतो आणि त्याचा चंद्रप्रकाश पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करतो. या दिवशी काही खास नियमांचे पालन केल्यास व्यक्तीला अनेक फायदे मिळतात.

Oct 16, 2024, 08:04 AM IST

Horoscope : कोजागिरी पौर्णिमेला चमकेल 4 राशीच्या लोकांचं नशिब; होणार आर्थिक लाभ

आज शरद पौर्णिमा. आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणत्या राशीवर राहील चंद्राची विशेष कृपा. 

Oct 16, 2024, 07:03 AM IST

Kojagiri Purnima 2023 : 4 शुभ योगांमध्ये साजरी होणार कोजागिरी पौर्णिमा! चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल?

Kojagiri Purnima 2023 : कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते...दुधात देखणे रूप चंद्राचे दिसते. पण चंद्रग्रहणामुळे आकाशाखाली दूध घेता येईल जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात. 

Oct 28, 2023, 04:55 PM IST

शास्त्रानुसार 21 ऑगस्टला घरात चपात्या बनवू नका, कारण...

शास्त्रानुसार 21 ऑगस्टला घरात चपात्या बनवू नका, कारण...

Aug 8, 2023, 06:47 PM IST

आज कोजागिरी पौर्णिमा! VIDEO तून जाणून घ्या पूजेची सोपी पद्धत

Kojagar Puja Video : अनेक जणांना कोजागिरी पौर्णिमेला पूजा कशी करायची आणि त्यांची मांडणी कशी असते याबद्दल माहिती नसतं.

Oct 9, 2022, 09:55 AM IST

Kojagiri Purnima 2022 : शरद पौर्णिमेला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी 'या' गोष्टी निश्चित करा; अपार संपत्तीचा मिळेल

Kojagiri Purnima 2022 : आज, रविवारी शरद पौर्णिमेला अतिशय शुभ योग तयार होत आहे. या योगात केलेली व्रत-पूजा आणि उपाय केल्याने कुंडलीतील चंद्र ग्रह बलवान होईल.

Oct 9, 2022, 07:59 AM IST