फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्टने सुरु झाली होती शिखर धवनची लव्ह स्टोरी!
फेसबुकवरच दोघांना प्रेम झाले. शिखर तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 2009 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2012 मध्ये लग्न केलं. शिखरचे पहिले तर आयशाचे दुसरे लग्न होते. आयशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियातील एक बिझनसमनशी झाले होते.तिला आधीच्या पतीपासू रेया आणि आलिया नावाच्या 2 मुली आहेत. तर शिखर आणि आयशाला जोरावर नावाचा एक मुलगा आहे.मुलगा झाल्यानंतर दोघांच्या नात्यातील कटुता वाढू लागली. लग्नानंतर भारतातच राहीनं असं वचन तिने दिलं होतं पण तिने ते पाळलं नाही.
Aug 24, 2024, 04:01 PM ISTShikhar Dhawan : 'एक बाप म्हणून मी...' जोरावरच्या बर्थडे पोस्टवर शिखरने केला खुलासा, म्हणाला 'माझा लेक मला...'
Shikhar Dhawan On Zoravar birthday Post : लेकाच्या बर्थडेला शिखरने भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता शिखरने मोठा खुलासा केला आहे.
Jan 29, 2024, 09:18 PM ISTShikhar Dhawan : '...तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण', रोहितचं कौतूक करत गब्बर म्हणतो 'सलामीवीर म्हणून मी...'
Shikhar Dhawan statement : रोहित आणि शिखर यांनी दोघांनी 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा एकत्र सलामी दिली होती. त्यानंतर या दोघांची चांगलीच जोडी जमली. त्यावर बोलताना शिखरने आपल्या यशामागे रोहित (Rohit Sharma) असल्याचं म्हटलं आहे.
Jan 15, 2024, 08:47 PM ISTशिखर धवनच्या आयुष्यात परतणार आनंदाचे क्षण; विभक्त पत्नीला दणका
Shikhar Dhawan : क्रिकेटपटू शिखर धवन गेल्या काही काळापासून क्रिकेट जगतात चर्चेत असला तरीही तो खासगी आयुष्यात मात्र काहीशा अडचणींचा सामना करताना दिसला. आता मात्र...
Jun 9, 2023, 10:35 AM ISTIndian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष
Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.
Jan 14, 2023, 07:00 PM ISTShikhar Dhawan: शिखर धवनला Team India T20 टीमपासून वेगळे झाल्याचा पश्चाताप नाही, या टार्गेटवर नजर!
India vs South Africa: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधार बनवण्यात आले आहे. T20 संघात नसल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे धवनने म्हटले आहे. त्याचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर आहे.
Oct 6, 2022, 10:57 AM ISTघटस्फोटानंतर पत्नीनं मुलाला शिखर धवनपासून केलं दूर, क्रिकेटरची झाली अशी अवस्था
घटस्फोटानंतर पत्नीचा निर्णय... शिखर धवनपासून आता मुलगा गेला दूर
Dec 11, 2021, 02:21 PM IST