Shivsena News | ... त्यांनी बापही बदलले; विनायक राऊतांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
Vinayak Raut Statement On Shinde Group shivsena news
Feb 20, 2023, 03:00 PM IST2024 ची लोकसभेची निवडणूक शेवटची ठरू शकते... उद्धव ठाकरे यांचे मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या राज्यातील जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवनात बैठक घेतली
Feb 20, 2023, 02:27 PM ISTMaharashtra News | ठाकरे- शिंदे गट पालिकेत भिडणार ?कोणताही वाईट प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक तैनात
Shinde Group Claim On Mumbai Palika Office Of Shivsena
Feb 20, 2023, 01:40 PM ISTनिवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे एक पाऊल मागे; ट्विटरवरुन नाव आणि चिन्ह हटवले
Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं अशा शब्दात हल्ला चढवला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाने मोठं पाऊल उचललं आहे
Feb 20, 2023, 09:03 AM ISTEknath Shinde | संजय राऊतांचे सर्व आरोप शिंदे गटाने फेटाळले
shinde camp mla sada sarvankar rejects all allegation made by mp sanjay raut
Feb 19, 2023, 11:10 AM ISTShivsena : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार तर शिंदे गटाकडून कॅव्हेट दाखल
Uddhav Thackeray will go to the Supreme Court against the decision of the Election Commission while the Shinde group will file a caveat
Feb 18, 2023, 11:35 PM ISTShivSenaCrisis : शिवसेना शिंदेंच्या ताब्यात जाण्याआधीच पक्षनिधी ठाकरे यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केला?
ShivSenaCrisis - शिवसेना नाव आणि चिन्ह निसटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पहिल्यांदाच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
Feb 18, 2023, 06:54 PM ISTतुला बोलता येत नसेल तर.... एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
Narayan Rane : उद्धव ठाकरे याचं नाव महाराष्ट्राने घेऊ नये कारण उद्धव ठाकरे याने महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही. कोकणात यापुढचे आमदार खासदार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचे असतील, असेही नारायण राणे म्हणाले.
Feb 18, 2023, 06:42 PM ISTठाकरे गटातील 2 खासदार तसेच काही आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?
Thackeray Group MLA MP in Contact with Shinde Group
Feb 18, 2023, 06:20 PM ISTShivsena: 'मी चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा...'; धनुष्यबाणासहीतच्या सेलिब्रेशनवरुन उद्धव ठाकरेंचा CM शिंदेंना टोला
Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट उल्लेख न करता त्यांना धनुष्यबाणाच्या संदर्भातून टोला लगावला.
Feb 18, 2023, 04:36 PM ISTShivsena: 'आज मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं नाहीत, त्यांना बाळासाहेबांचा...'; Uddhav Thackeray यांचा टोला
Uddhav Thackeray Slams BJP Modi Shinde: उद्धव ठाकरेंनी समर्थकांशी कलानगरच्या चौकामध्ये ओपन जीपमधून संवाद साधताना विरोधकांवर हल्लाबोल केला
Feb 18, 2023, 03:55 PM ISTविकली जाणारी लोक असतात तेव्हा... निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाला (Shinde Group) धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नावही मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 12:17 PM IST'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा
आता निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची आहे याचा फैसला जनता करेल, उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सर्व आमदार आणि खासदार एकनिष्ठ
Feb 18, 2023, 11:02 AM ISTUddhav Thackeray : पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का
Shinde group : बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे
Feb 18, 2023, 09:41 AM ISTShivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...
Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे.
Feb 18, 2023, 06:56 AM IST