साईबाबांच्या तिजोरीत तब्बल १४० कोटी रुपये दानाची भर, आतापर्यंत ३५० कोटी
साईंच्या तिजोरीतल्या दानात यावर्षी १४० कोटींची भर पडली आहे. गेल्या आर्थिक वर्षात साईंच्या तिजोरीत ...
Jul 4, 2018, 11:21 PM ISTसाईबाबांच्या दरबारात पैशाचा पाऊसच, ४ कोटी ३३ लाखांची तिजोरीत भर
साईबाबांच्या दरबारातील उत्सवाची रोकड मोजणी म्हणजे पैशाचा पाऊसच असतो. प्रत्येक उत्सवात दानाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडीत निघतात. यंदाच्या रामनवमी उत्सवात ही भाविकांनी भरगच्च दान केलंय. यावेळी४ कोटी ३३ लाख रुपयांची सांईंच्या तिजोरीत भर पडलीय.
Mar 27, 2018, 11:32 PM ISTशिर्डीचे साईबाबा मुस्लिम फकीर होते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 03:09 PM ISTशिर्डी : कुंभमेळ्यादरम्यान काकड आरतीची वेळ बदलण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:24 AM ISTसिध्दीविनायक शिवसेनेकडे तर शिर्डी साईबाबा संस्थान भाजपकडे
शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानाचं अध्यक्षपद, भाजपकडे जाणार आहे. त्याचवेळी मुंबईतलं सिध्दीविनायक मंदिराचं अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार आहे. तर कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय व्हायचा आहे.
Jul 13, 2015, 11:12 AM ISTशिर्डीत ‘साई उत्सव’… 'माई, भिक्षाम देही'ची हाक
सर्वांना ‘सबका मालिक एक’ म्हणत मानवतेचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचा आज ९४ वा पु्ण्यतिथी उत्सव... हा उत्सव शिर्डीत दसरा उत्सव म्हणून मोठया उत्साहाने साजरा केला जातो.
Oct 24, 2012, 05:20 PM ISTसाईंच्या दानरूपातील वस्तूंचा लिलाव
साईबाबांना दान रुपानं आलेल्या सोन्या, चांदी आणि हिरे मोत्यांच्या वस्तूंचा लिलाव साईबाबा संस्थान तीन टप्यात करणार आहे. लिलावामध्ये कुणीही साईभक्त सहभागी होऊ शकणार असून लिलावात सहभागी होण्यासाठी १० हजाराची अनामत रक्कम भरणं आवश्यक आहे.
Oct 9, 2012, 08:58 PM ISTसाईबाबांच्या मंदिरात सोन्याची घंटा
शिर्डीच्या साईबाबांना आज मुबई येथील मुकेश गुप्ता या साई भक्ताने ३५ लाखांची सोन्याची घंटा तसेच कैलास अग्रवाल या साईभक्ताने २६ लाख रूपयांच सोन्याची झारी अर्पण केली आहे. या एकत्रित सोन्याच्या वस्तूंच बाजारमूल्य ५६ लाख रुपये आहे.
May 19, 2012, 01:56 PM ISTशिर्डीचे गडगंज साईबाबा...
साईबाबांच्या आत्तापर्यंत जवळजवळ २८० किलो सोनं तर ३००० किलो चांदी पडली आहे. ज्याची सध्याची किंमत असेल तब्बल तीन करोड रुपये.
May 18, 2012, 05:06 PM IST