महायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार?
Maharashta Politics : मुंबईत भाजप मोठा भाऊ होणार आहे. मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. महायुतीत मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात
Oct 19, 2024, 05:34 PM IST
शिवसेनेचा 'हा' खासदार शिंदे गटाच्या वाटेवर? 'या' गोष्टीने चर्चांना उधाण
शिवसेना खासदाराने का घेतली केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची बाजू ?
Jul 24, 2022, 03:46 PM ISTVideo : शिवसैनिकांनी केलेल्या राड्यात किरीट सोमय्या जखमी
Shisena vs Kirit Somayya
Feb 6, 2022, 09:15 AM ISTअजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर आम्ही नाही, फडणवीसांनी दिली असेल -राऊत
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं कोणतीही किंमत मोजण्याची तयारी ?
Nov 25, 2019, 01:00 PM IST...तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची - सेनेचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेला कलगीतुरा थांबायचं नाव घेत नाही आहे.
Jun 26, 2016, 08:39 PM ISTबाळासाहेब ठाकरे स्मारकाची घोषणेला दोन महिने, शिवसेनेत अस्वस्थता
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईतील महापौर निवासात उभारण्याची घोषणा होवून दोन महिने उलटून गेला तरी अद्याप त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पाहायला मिळते आहे.
Jan 20, 2016, 11:27 PM ISTपाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना
शिवसेना पाकिस्तान विरोधात आपले आंदोलन सुरुच ठेवेल, अशी भूमिका पक्षाची आहे असे स्पष्ट केलेय. सेनेच्या पाकविरोधानंतर टीका झाली. भाजपने तर मित्रपक्षाची खरडपट्टी काढली. मात्र, शिवसेनेने पाकिस्तानच्या मलाला हिचे भारतात स्वागत केले जाईल, असे जाहीर केलेय.
Oct 21, 2015, 01:23 PM ISTमीच शिवसेनेचे मंत्री, आमदारांना रोखणार - नारायण राणे
माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेस नेते नारायण राणे अधिक आक्रमक झाले आहेत. वांद्रे मतदार संघात शिवसेनेचे मंत्री, आमदार फिरत असताना त्यांच्यावर कारवाई नाही. आता मीच त्यांना रोखणार, असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला.
Apr 11, 2015, 01:05 PM ISTकणकवलीत राणे समर्थकांचा राडा, शिवसैनिकावर हल्ला
उद्योगमंत्री नारायण राणे विरूद्ध शिवसेना असा संघर्ष सर्वांनाच माहित आहे कणकवलीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. कोकणात लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटलेत. कणकवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांना बेदम मारहाण करण्यात आलीय.
Apr 30, 2014, 12:21 PM IST