showing boob job pictures

शिक्षिकेने दाखविले विद्यार्थ्यांना अश्लील फोटो

 वर्जीनियातील वुडसाइड स्कूलमध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अश्लिल फोटो दाखविल्याबद्दल तिला अटक करण्यात आली आहे. ३४ वर्षीय मेलिसा किड हिला या प्रकरणानंतर निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर शिक्षिकेने स्वतःहून नोकरीचा राजीनामा दिला आहे. 

Jun 1, 2015, 02:19 PM IST