श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? सोशल मिडीया पोस्टमधून दिले संकेत
Shraddha Kapoor Marraige: श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
Feb 5, 2024, 02:36 PM ISTशेवटी त्याने श्रद्धा कपूरला प्रपोज केलंच! सोशल मीडियावर रंगल्या लग्नाच्या चर्चा
श्रद्धाचा असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत. ज्यामध्ये तिला एक मिस्ट्री बॉय तिला प्रपोज करताना दिसत आहे. श्रद्धाच्या प्रपोजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Aug 2, 2023, 04:24 PM IST