shrirampur

Ahmednagar,Shrirampur No Photo Of Radha Krishna Vikhe Patil On Banner Of Congress,NCP Party PT2M30S

अहमदनगर | नगर काँग्रेसला विखे पाटलांचं वावडं?

Ahmednagar,Shrirampur No Photo Of Radha Krishna Vikhe Patil On Banner Of Congress,NCP Party
नगर काँग्रेसला विखे पाटलांचं वावडं?

Apr 7, 2019, 01:35 PM IST

अहमदनगर | काँग्रेस नेते जयंत ससाणे यांचं निधन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 05:33 PM IST

श्रीरामपूर : जयंत ससाणेंच्या अडचणींत वाढ

जयंत ससाणेंच्या अडचणींत वाढ

Dec 2, 2016, 09:29 PM IST

काँग्रेसचे ८ नगरसेवक फुटलेत, श्रीरामपुरात महाआघाडीला पाठिंबा

श्रीरामपूर नगरपरिषदेत धक्कादायक राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे आठ नगरसेवकांनी महाआघाडीशी हात मिळवणी केली आहे.

Dec 2, 2016, 10:40 AM IST

व्हॉटसअपच्या माध्यमातून सुरू झालं 'जलयुक्त शिवार'

सोशल साईटचा वापर सामाजीक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरु शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलंय. 

May 17, 2016, 12:22 PM IST

ही दृश्यं तुमचं लक्ष विचलीत करू शकतात... विजेचा शॉक लागून मृत्यू

ही दृश्यं तुमचं लक्ष विचलीत करू शकतात... विजेचा शॉक लागून मृत्यू

Nov 24, 2015, 10:52 AM IST

रयत शिक्षण संस्थेचे रावसाहेब शिंदे यांचं निधन

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. शिंदे यांच्या निधनानं रयत शिक्षण संस्थेचा आधारवड हरपला अशी भावना व्यक्त केली जात आहे. 

Jan 27, 2015, 01:10 PM IST

माणसांना मिळतेय जनावरांच खाणं

श्रीरामपूर इथल्या भारतीय खाद्य निगमच्या गोदामाची अवस्था अत्यंत वाईट आहे. रेशन दुकांनांना आणि शालेय पोषण आहारासाठी धान्यपुरवठा होतो. मात्र भारतीय खाद्य निगमनं घेतलेलं हे गोदाम जुनं आहे.

Apr 22, 2012, 12:06 AM IST

व्यापाऱ्यांची मुजोरी शेतकऱ्यांना सक्तमजुरी

श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह नऊ जणांना एका वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षाही दिवाणी न्यायालयानं सुनावली आहे. २० सप्टेंबर २००६ रोजी मार्केट कमिटीतल्या व्यापाऱ्यांनी भिजलेला कांदा घ्यायला नकार दिला होता.

Dec 30, 2011, 09:52 PM IST