Shubman Gill : शुभमन गिल अचानक अहमदाबादमध्ये; भारत-पाक सामन्यात खेळणार? मोठी अपडेट समोर
Shubman Gill Health Update , WC 2023 IND vs PAK: प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गिलला ( Shubman Gill ) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून दूर राहावं लागलं होतं. डेंग्यूच्या तापातून बरा होत असलेला शुभमन गिल बुधवारी अहमदाबादला पोहोचला आहे. मात्र तो वर्ल्डकपमधील सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
Oct 12, 2023, 11:48 AM ISTShubman Gill : टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज; 'या' सामन्यापासून खेळणार?
Shubman Gill discharged from hospital : खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी रात्री शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याला सोमवारी संध्याकाळी सोडण्यात आलंय.
Oct 10, 2023, 03:15 PM ISTShubman Gill : मोठी बातमी! शुभमन गिल रूग्णालयात दाखल; पाकविरूद्ध खेळण्याची खेळण्याची शक्यता कमी
Shubman Gill : मिळालेल्या माहितीनुसार, शुभमनला ( Shubman Gill ) चेन्नईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय.
Oct 10, 2023, 08:32 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताला मोठा धक्का, दुसऱ्या सामन्यातून मॅचविनर खेळाडू बाहेर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मिशन वर्ल्ड कपची दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय, पण सामन्याआधी टीमला मोठा धक्का बसला आहे.
Oct 9, 2023, 04:07 PM IST