Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी
Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM IST
Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...
Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...
Aug 21, 2023, 04:47 PM ISTAsia Cup : 'या' खेळाडूसाठी आता विश्वचषकाचे दरवाजेही बंद? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. टीम इंडियातून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल या स्टार फिरकी गोलंदाजांना या संघातून बाहेर बसवण्यात आलं आहे. पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माने अश्विन आणि चहलबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
Aug 21, 2023, 04:25 PM ISTYES, I’m committed! शुभमन गिलने गुपचुप उरकला साखरपुडा? अंगठीचा फोटो केला शेअर
Shubman Gill: शुभमन गिलच्या या इन्स्टाग्राम पोस्टने एक मोठी खबबळ माजली आहे. आता शुभमन गिल ( Shubman Gill ) ने स्वतःच तो कमिटेड असल्याचं म्हटलंय. त्याच्या या पोस्टने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Aug 20, 2023, 08:56 PM ISTSuryakumar Yadav: सूर्याने गिलला जाणीवपूर्वक केलं आऊट? विकेटनंतर 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ
Suryakumar Yadav : टीम इंडियाने ओपनर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) दोघंही फेल झाल्याचं दिसून आलं. दरम्यान या सामन्यात गिलची विकेट जाण्यामागे टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) ला जबाबदार धरलं जातंय.
Aug 14, 2023, 04:11 PM ISTIND vs WI 5th T20 : अमेरिकेत शुभमन गिलला करायचंय काय? ईशानचं नाव घेत अर्शदीपने केली पोलखोल; पाहा Video
Shubman Gill and Arshdeep Singh video: अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल हे दोघंही पंजाबी खेळाडू, त्यामुळे त्यांचं चांगलंच जमतं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओ दोन्ही खेळाडू पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.
Aug 13, 2023, 03:48 PM ISTते दोघे खेळले Records इतिहासजमा झाले! यशस्वी-शुभमने मोडलेल्या विक्रमांची यादी; बाबर-रिझवनही पडले मागे
Yashasvi Jaiswal Shubman Gill Partnership Full List Of Records: भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय सलामीवर यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल या दोघांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दोघांनीही भारतीय संघाला विजय मिळवून देताना विक्रमांची नवी यादीच तयार केली आहे. हे विक्रम कोणते आहेत आणि त्यांनी कोणकोणाला मागे टाकलं आहे पाहूयात...
Aug 13, 2023, 09:37 AM ISTIND vs WI : शुभमन गिलची 'यशस्वी' खेळी, भारताचा वेस्ट इंडिजवर 9 विकेट्सने दणक्यात विजय!
IND vs WI 4th T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला.
Aug 12, 2023, 11:22 PM ISTशुभमन आणि ईशानने परदेशात केली हेअरकटिंग, बील आलं तब्बल 75 हजार रुपये
Team India : भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान टी20 मालिका खेळवली जात आहे. यादरम्यान भारताचे (Team India) स्टार आणि युवा खेळाडू शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि ईशान किशनचे (Ishan Kishan) फोटो व्हायरल झाले आहेत. गिल आणि इशान किशनची मैत्री जगजाहीर आहे. अनेकदा आयपीएलदरम्यान (IPL) आणि ड्रेसिंगरूममध्ये ते मस्ती करताना दिसले आहेत. आता विंडीज दौऱ्यातही त्यांचे हेअरस्टाईल (HairStyle) करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
Aug 12, 2023, 10:01 PM ISTअर्धशतकं हुकलं तरी T-20 Ranking मध्ये तिलक वर्माने पंड्यालाही मागे टाकलं; 21 स्थानांची झेप
ICC Men's T20I Batting Rankings: आयसीसीने भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या टी-20 मालिकेदरम्यान रँकिंग अपडेट केलं आहे. या नव्या रँकिंगमध्ये आपल्या पदार्पणाच्या मालिकेतेच सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माने मोठी झेप घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Aug 10, 2023, 03:58 PM ISTIND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, रोहित शर्माने टीममध्ये निवडला विश्वासू खेळाडू; पाहा Playing XI
Yashasvi Jaiswal, IND vs WI 3rd T20I: तिसऱ्या सामन्यात सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली आहे. यशस्वी जयस्वालासाठी हा डेब्यू सामना असणार आहे.
Aug 8, 2023, 07:57 PM ISTशुभमन गिल, सूर्यकुमार आणि संजू सॅमसन भारतातच 'शेर', परदेशात मात्र 'ढेर'.. पाहा आकडेवारी
Ind vs WI 2nd T20 : वेस्टइंडिज दौऱ्यात कसोटी (Test Series) आणि एकदिवसीय मालिका (ODI Series) जिंकल्यानंतर भारत (Team India) टी20 मालिकाही खिशात घालणार अशी करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा होती. पण नेमकं या उलट होताना दिसंतय. वेस्टइंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिल्या सलग दोन सान्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागलाय. मालिका जिंकण्यासाठी आता भारतीय संघाला पुढचे तीनही सामने जिंकावे लागणार आहेत.
Aug 7, 2023, 07:23 PM IST
भारताचा पराभव! सर्वात मोठा गुन्हेगार कोण? कर्णधार पंड्याने एका ओळीत दिलं उत्तर, म्हणाला...
IND vs WI 2nd T20I Hardik Pandya On Loss: सलग दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या संघाने भारतीय संघाला पराभूत केलं आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला धावांचा पाठलाग जमला नाही आणि दुसऱ्या सामन्यात भारताला धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या संघाला रोखण्यात अपयश आलं.
Aug 7, 2023, 08:51 AM ISTलाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या
Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.
Aug 7, 2023, 08:18 AM ISTInd vs WI 3rd ODI: सिरीज जिंकण्यासाठी रोहित-विराट करणार कमबॅक; प्लेईंग 11 मधून या खेळाडूंना मिळणार डच्चू
India vs West Indies 3rd ODI : सिरीज जिंकण्यासाठी निर्णायक सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक होणं जवळपास निश्चित मानलं जातंय. तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर नजर टाकूया.
Jul 31, 2023, 12:07 PM IST