shubman gill

ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video

Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.

Jun 6, 2023, 05:12 PM IST

WTC Final 2023: Office की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप? क्रिकेट चाहत्यांची होणार मोठी गोची

WTC 2023 Final Live Streaming Time: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार असल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहण्यासाठी अ‍ॅडजेस्टमेंट करावी लागणार आहे. 

Jun 6, 2023, 11:44 AM IST

WTC Final 2023: इशानबरोबर साराबद्दल बोलताना हसत हसत जमिनीवर पडला शुभमन? 'तो' फोटो चर्चेत

Shubman Gill Shared Funny Photo: या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 6, 2023, 10:54 AM IST

सारा तेंडुलकर नं खरंच शेअर केलाय शुभमन गिलचा 'तो' फोटो? फोटोमुळे चर्चांना उधाण जाणून घ्या काय आहे प्रकरण..

WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा हॅण्डसम हंक शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये असून या WTC फायनलची तयारी करत आहे.

Jun 6, 2023, 09:41 AM IST

WTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI

Sunil Gavaskar On WTC Final Playing 11: भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या (Sunil Gavaskar) मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे. 

Jun 5, 2023, 10:51 PM IST

Team India New Jersey: टीम इंडियाचे स्टार नव्या जर्सीत कसे दिसतात? पाहा एका क्लिकवर!

 भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी समोर आली आहे, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने वनडे मालिकेतील नवीन जर्सी परिधान केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील नवीन जर्सी परिधान केलीये, तिने एकदिवसीय मालिकेची नवीन जर्सी घातली आहे.

Jun 4, 2023, 10:57 PM IST

WTC Final 2023: 'शुभमनची सचिन-विराटशी तुलना करू नका, तो अजून...', गॅरी कर्स्टन यांची सडकून टीका!

Shubman Gill, WTC Final 2023: गॅरी कर्स्टन यांनी भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलची तुलना महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशी करणं अयोग्य असल्यां मत व्यक्त (Gary Kirsten on Shubman Gill) केलं आहे.

Jun 3, 2023, 06:00 PM IST

Sara Tendulkar : तेरे पीछे पीछे आ गयी...; शुभमनच्या मागोमाग साराही पोहोचली लंडनला, दोघांचेही फोटो होतायत व्हायरल

Sara Tendulkar : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल लंडनला रवाना झालाय. अशातच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) देखील लंडनमध्ये गेल्याने पुन्हा एकदा या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. 

Jun 2, 2023, 09:07 PM IST

WTC Final 2023: टीम इंडियाचे 2 खेळाडू करणार तांडव; रिकी पाँटिंगने घेतली धास्ती, म्हणतो...

Ricky Ponting On WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत. अशातच मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) टीम इंडियामधील 2 खेळाडूंची धास्ती घेतली आहे. 

Jun 2, 2023, 07:34 PM IST

WTC Final 2023: कधी, कुठे, कसा पाहाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना? जाणून घ्या भारतीय वेळ

WTC 2023 Final Date and Time: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये हा सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. मात्र हा सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार असल्याने तो भारतीय क्रिकेट चाहत्यांना नेमका किती वाजता आणि कुठे पाहता येईल याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

May 31, 2023, 12:55 PM IST

CSK vs GT: बॉटिंग सारखीच शुभमन गिलची तगडी कमाई, तुम्ही फक्त शुन्य मोजा!

Shubman Gill Net Worth: शुबमनचं नशिब चमकलं ते 2022 मध्ये. नव्याने आलेला संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पोराचं टॅलेंट पाहिलं आणि 8 कोटीची भलीमोठी रक्कम मोजून आपलंस करून घेतलं.

 

May 30, 2023, 08:26 PM IST

शुभमन गिलच्या अपयशाची धनी Sara Ali Khan? "गद्दार" म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं आणि...

Sara Ali Khan Troll : सारा अली खान ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सारा काल आयपीएल फायनल पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. तर कालच्या मॅचमध्ये शुभमन लवकर आऊट झाल्यानं नेटकऱ्यांनी साराला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

May 30, 2023, 12:01 PM IST

शुभमन गिल याचा आयपीएल 2023 मध्ये आणखी एक मोठा विक्रम, असा झाला मालामाल

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला कोट्यवधी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर अंतिम सामना हरणारा संघ गुजरात टायटन्सही श्रीमंत झाला आहे. मात्र, शुभमन गिल याने जोरदार कमाई केली आहे. तो चांगलाच मालामाल झालाय.

May 30, 2023, 08:39 AM IST

IPL 2023: शुभमन गिलचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू!

आयपीएल 2023 मध्ये सर्वोत्तम फलंदाजी करणारा शुभमन गिलने अनेक रेकॉर्ड (Shubman Gill Record) त्याचा नावावर केले आहेत, शुभमन हा आयपीएल 2023 चा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज (Most Runs In IPL 2023) ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमनने अनेक रेकॉर्ड नावावर केले आहेत.

May 29, 2023, 11:33 PM IST

IPL 2023 Final: कॅप्टन थालाने लावला ट्रॅप अन् शुभमनचा झाला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video

CSK vs GT IPL 2023 Final: फायनलच्या सामन्यात शुभमन गिल (Shubhman Gill) आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्याचवेळी धोनीने (MS Dhoni) आपला हुकमी एक्का बाहेर काढला. 

May 29, 2023, 08:58 PM IST