shubman gill

CSK vs GT Final: आयपीलमध्ये शुभमन गिल रचणार इतिहास? आज मोडणार कोहलीचा 'विराट' विक्रम!

IPL 2023 GT vs CSK Final:  गिलने आतापर्यंत 851 धावा केल्या असून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 973 धावा केल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यात 123 धावांची खेळी केल्यास गिल हा विक्रम आपल्या नावे करू शकेल. 

May 28, 2023, 05:01 PM IST

IPL Finals आधीच आनंद महिंद्रांचं Shubman Gill बद्दल सूचक विधान! म्हणाले, "ही व्यक्ती म्हणजे..."

Anand Mahindra On Shubman Gill: आनंद महिंद्रा हे स्वत: क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते अनेकदा क्रिकेटसंदर्भात बोलताना दिसतात. आता त्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी शुभमनबद्दल केलेलं विधान चर्चेत आहे.

May 28, 2023, 12:52 PM IST

IPL 2023: नेट बॉलर ते गुजरात टायटन्सचा मॅच विनर खेळाडू, शर्माने सर्वांना 'मोहित' केलं

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत मोठ्या ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीतही गुजरात मुंबईवर भारी पडली.

May 27, 2023, 04:17 PM IST

IPL 2023 Qualifier 2 : IPL 2023 दरम्यान शुभमन-साराचा Breakup? 'या' गोष्टीमुळे रंगली चर्चा

IPL 2023 Qualifier 2 : गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने शुक्रवारी क्वालिफायर - 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 129 रन्सची धडाकेबाज बाँटिंग केली. या IPL 16 मधील तो सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरला आहे. 

 

May 27, 2023, 09:11 AM IST

Gujarat Titans In IPL 2023 final: मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात फायनलमध्ये; पलटणचा 62 धावांनी दारूण पराभव!

Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62  रन्सने पराभव केला आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) मुंबईच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. त्याने फक्त 49 चेंडूत शानदार शतक (Shubman Gill Century) झळकावलं. 

May 27, 2023, 12:01 AM IST

Shubman Gill Century: शुभमन गिलचा भीमपराक्रम, मुंबईविरुद्ध शतक ठोकत रचला 'हा' रेकॉर्ड!

शुभमन गिल याने आयपीएल 2023 च्या दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात फक्त 49 चेंडूत शानदार शतक झळकावलं. शतक झळकावलाच शुभमन गिलने एतिहासिक रेकॉर्ड नावावर केला आहे. आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

May 26, 2023, 11:37 PM IST

ना शुभमन ना मधवाल; हरभजन सिंह म्हणतो, 'हा' IPL 2023 चा सर्वात प्रभावी खेळाडू!

IPL 2023 Most Impressive Player: टीम इंडियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी या युवा खेळाडूंची वर्णी लागणार का? असा सवाल विचारला जात असताना आता हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.

May 25, 2023, 04:31 PM IST

IPL 2023 :शुभमन गिलच्या बहिणाला बलात्कार, हत्येची धमकी; 'त्या' कमेंट्सची महिला आयोगाकडून दखल

Shubman Gill Sister Abusing Case: शुभमन गिलची बहीण शहनीलला सोशल मीडियावर बलात्कार, हत्येची धमकी आणि अश्लील कमेंट्स करुन ट्रोल करण्यात येतं आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. 

May 25, 2023, 09:12 AM IST

Sara Tendulkar : मुंबईकडून थँक्यू शुभमन...; मुंबईने प्लेऑफ गाठल्यानंतर साराचं ट्विट होतंय व्हायरल?

Sara Tendulkar : आरसीबीच्या पराभवामुळे मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान गाठता आलं. अशातच सारा तेंडुलकरच्या ( Sara Tendulkar ) एक ट्विटने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलंय. यामध्ये साराने शुभमनला थँक्यू म्हटल्याचं दिसतंय.

May 23, 2023, 08:22 PM IST

Shubman Gill on Qualifier 1: CSK बद्दल शुभमन गिलचं 'ते' विधान चर्चेत! चेन्नईच्या चाहत्यांकडून झाली तुफान ट्रोलिंग

IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 Shubman Gill Remark: क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याआधीच शुभमन गिलने केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून सीएसकेच्या चाहत्यांनी या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे.

May 23, 2023, 11:33 AM IST

आधी बॉलर्सला धुतलं आता पोरींना करतोय घायाळ; नाम तो सुना ही होगा!

IPL 2023 च्या यंदाच्या सिझनचे सर्व लीग सामने आता संपले आहेत. 23 मे रोजी प्लेऑफचा पहिला क्कालिफायर सामना गुजरात विरुद्ध चेन्नई असा रंगणार आहे. शुभमन गिलने शतक ठोकल्या नंतर एक फोटो शेयर, तो फोटो पाहून शुभमन चांगलाच ट्रेड होतोय.शुभमन गिलने शर्टलेस टॅावेलवरचा फोटो कॅप्चर केलाय, ज्यात तो 6 पैक एब्स दाखवतोय.

May 22, 2023, 11:35 PM IST

शुभमन गिलने मोडली लाखो मनं, 15 वर्षांची प्रतिक्षा कायम...Virat kohli चा चेहरा उतरला!

RCB vs GT, IPL 2023: आरसीबीचा पराभव झाल्यानंतर मैदानावर एकच शांतता पसरली होती. तर विराट कोहलीचा चेहरा देखील उतरल्याचं दिसून आलं.

May 22, 2023, 12:54 AM IST

क्रिकेट सोडून शुभमन गिलला लागला भलताच नाद; अचानक झाला Spider Man; पाहा Video!

Viral Video: शुभमन गिल (Shubman Gill ) याने आगामी चित्रपट 'स्पायडर मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' चा (Spider Man) बहुप्रतिक्षित हिंदी आणि पंजाबी ट्रेलर लॉन्च केला आहे. मुंबईमध्ये ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आयोजित केला होता.

May 18, 2023, 07:49 PM IST

Virat Kohli: विराट कोहलीची मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य!

Virat Kohli Instagram Story: एकही सिक्स न मारता सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा शुभमन गिल आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय. अशातच विराटने आयपीएलमध्ये (IPL 2023) शतक झळकावणाऱ्या शुभमन गिलचं (Shubhman Gill) देखील कौतूक केलंय.

May 16, 2023, 10:20 PM IST