India vs Australia : '...तर तुम्ही KL Rahul ऐवजी Shubman Gill ओपनिंग करताना पाहू शकता'
Shubman Gill can Replace KL Rahul: सध्या शुभमन चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत द्विशतक झळकावलं असून टी-20 सामन्यामध्येही नाबाद शतक झळकावलं आहे.
Feb 2, 2023, 09:15 PM ISTShubman Gill : फक्त 100 रुपयांच्या पैजमुळे शुभमन गिल बनला क्रिकेटर, पाहा नेमकं काय घडलं
Shubman Gill : भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलची मुख्य भूमिका बजावली. त्याने नाबाद 126 धावांची खेळी केली. शुभमनला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण फक्त 100 रुपयांची पैज लावली गेली आणि त्यानंतर गिल हा क्रिकेटपटू ठरल्याचे आता समोर आले आहे. ही 100 रुपयांची पैज नेमकी कोणी लावली होती आणि त्यामुळे गिल हा कसा काय क्रिकेटपटू बनू शकला, जाणून घ्या....
Feb 2, 2023, 03:06 PM ISTShubman Gill : विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...
Shubman Gill : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. मात्र शुभमन गिलच्या शानदार सेंच्युरीमुळे त्याने आपल्या खेळाने एक नवी उंची गाठली आहे.
Feb 2, 2023, 09:34 AM ISTShubman Gill : 'या' 3 खेळाडूंमुळे भारताने न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय, शुभमनचं विक्रमी शतक
भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण भारतासाठी (Team India) हा विजय सर्वात महत्त्वाचा असेल, कारण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. पण भारताच्या 3 स्टार खेळाडूंमुळे टीम इंडिया (Team India) विजयाची नोंद करु शकला आहे.
Feb 2, 2023, 08:20 AM ISTShubman Gill : शुभमन गिल याच्या एका शतकानंतर 'विराट' Records, भारतासाठी T20 क्रिकेटचा बादशाह
India vs New Zealand : युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) याने न्यूझीलंडविरुद्ध शतकी 126 धावांची तुफानी खेळी केली. त्याने टीम इंडियाला स्वबळावर जिंकून दिले. किवी संघाविरुद्ध शतक झळकावताच गिलने आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदवला आहे.
Feb 2, 2023, 08:13 AM ISTInd vs Nz 3rd T20: शुभमन गिलचं दमदार शतक! 15 चेंडूत कुटल्या 70 धावा
Ind vs Nz 3rd T20 Shubman Gill Scored Hundred: शुभमनचा हा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर असून त्याचं हे टी-20 मधील पहिलं शतक असून त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस या खेळीदरम्यान पाडला.
Feb 1, 2023, 08:50 PM ISTIND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!
IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 29, 2023, 06:56 PM ISTIshan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
Jan 29, 2023, 09:54 AM ISTTeam India : टीम इंडियाचे 'हे' दोन खेळाडू होणार भावी कप्तान, आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी!
मला वाटत नाही आता भारताच्या सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार दिसणार आहे, अशातच भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने भावी कर्णधारपदासाठी दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.
Jan 28, 2023, 09:21 PM ISTShubman Gill : जा जीजूकडून काहीतरी शिक...; रणजी ट्रॉफीमध्ये फ्लॉप झाल्यानंतर Arjun Tendulkar ला अजब सल्ला!
अर्जुन तेंडुलकरला सध्या सोशल मीडियावर स्टार फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) नावाने ट्रोल करण्यात येतंय. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे.
Jan 26, 2023, 04:23 PM ISTसारा भाभी जैसी हो...; Shubman Gill ला पाहताच स्टेडियममध्येच चाहत्यांची नारेबाजी
स्टेडियममध्ये बसलेले चाहते शुभमनला 'सारा भाभी-सारा भाभी' असे चिडवत होते. हे चिडवताना शुभमन गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral Video) झाला आहे.
Jan 25, 2023, 04:47 PM ISTShubman Gill म्हणता म्हणता 'या' अभिनेत्यासोबत Sara Tendulkar चे फोटो व्हायरल
Sara Tendulkar Shubman Gill: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एका अभिनेत्यासोबत सेल्फी घेताना दिसली आहे.
Jan 25, 2023, 09:31 AM ISTIND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!
Shubman Gill Babar Azam : रोहित एकीकडे आपली इनिंग साजरी करत असताना युवा शुभमनने दणक्यात शतक ठोकलं. या शतकानंतर शुभमनने किंग कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्ड मोडला आहे.
Jan 24, 2023, 05:21 PM ISTShubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम
Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम शुभमनने शतक ठोकत गब्बर रेकॉर्ड मोडत बाबरच्या विक्रमाशी बरोबरी करत अशी कमागिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे.
Jan 24, 2023, 05:07 PM ISTShahneel Gill: शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल, पोस्टवर सारा तेंडुलकर म्हणते...
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र याचदरम्यान शुभमन गिलच्या बहिणीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यावर सारा तेंडुलकरने रिअॅक्शन दिल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.
Jan 23, 2023, 12:08 PM IST