Shubman Gill : 'सारा-सारा....,' धाव घेताना शुभमन गिल जखमी, चाहत्यांनी केली अशी कमेंट
Shubman Gill : ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (Ind vs Aus) शुभमन गिल जखमी झाला. एकीकडे धाव घेत असताना शुभमन पडला आणि त्याच्या पोटाला दुखापत झाली. तर दुसरीकडे साराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
Mar 2, 2023, 03:34 PM ISTIND vs AUS : तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळे 'हा' खेळाडू होणार सिरीज बाहेर?
पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात फारच खराब झाली. इतकंच नाही तर टीम इंडियाला (TeaM India) एक मोठा धक्का देखील बसला आहे.
Mar 1, 2023, 05:40 PM ISTशुभमन गिल नाही तर 'या'ला डेट करतेय Sara Tendulkar? पार्टीतील फोटो व्हायरल झाल्याने एकच चर्चा
सारा तेंडुलकर एका मुलासोबत जबरदस्त पार्टीच्या मुडमध्ये दिसून येतेय. दरम्यान सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, की सारासोबत पार्टी करत असलेला हा मिस्ट्री बॉय नक्की कोण?
Feb 16, 2023, 08:24 PM ISTShubman Gill | फसला! शुभमन गिल कोणाला डेट करतोय? फोटो शेअर करत 'सार' काही सांगून टाकलं...
Shubman Gill : भारतीय क्रिकेटर शुभमन गिल गेल्या काही काळापासून त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे जोरदार चर्चेत आहे. पण याबाबत स्वत: शुभमन गिलने नक्की कोणाला डेट करतोय याचा पुरावा दिला आहे. याबाबत व्हॅलेंटाइन डे निमित्त त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला.
Feb 15, 2023, 09:16 AM ISTशुबमन गिल-सारा तेंडूलकरच्या अफेअरची पुन्हा चर्चा, फोटोने उडवली एकच खळबळ
Shubman Gill and Sara Tendulkar : शुबमन गिलने (Shubman Gill) व्हॅलेंटाईन डे (valentine Day) निमित्त एक फोटो शेअर केला आहे. मात्र त्याच्या या फोटोचा सारा तेंडूलकरची संबंध काय येतोय, हे जाणून घेऊयात.
Feb 14, 2023, 08:13 PM ISTIND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...
Ravi Shastri On KL Rahul: मी गिल (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं, असं शास्त्री म्हणतात.
Feb 8, 2023, 08:14 PM ISTICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली
T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने(ICC) ताज्या टी20 रँकिंगची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे.
Feb 8, 2023, 06:13 PM ISTIND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी
Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.
Feb 8, 2023, 02:45 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करणार 'हा' सलामीवीर, Harbhajan Singh ने सुचवला सॉलिड पर्याय!
Harbhajan Singh On Shubman Gill: अनेक माजी क्रिकेटपटूही बॉडर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy 2023) आपली मते आणि सूचना देत आहेत. हरभजन सिंगने टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीसाठी एक महत्त्वाची सूचना केली आहे.
Feb 6, 2023, 09:12 PM ISTIND vs AUS: 'या' गोलंदाजामुळे Shubman Gill शून्यावर बाद, पाहा VIDEO
IND vs AUS 1st Test : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 सामन्यात गिलनं अशी झंझावाती खेळी खेळली की, किवींचा पार धुव्वा उडवला.
Feb 6, 2023, 11:45 AM ISTVideo: Shubman Gill ने स्वीकारलं त्या मुलीचं प्रपोजल! या 'लव्हस्टोरी'चं नागपूर कनेक्शन चर्चेत
Shubman Gill Accepted Tinder Proposal By Girl: शुभमनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओची त्याच्या सहकाऱ्यांमध्येही चर्चा असून अगदी उमेश यादव पासून अर्शदीप सिंगनेही यावर कमेंट केली आहे.
Feb 4, 2023, 10:08 PM ISTएअरपोर्टवर चोरून एकमेकांना भेटले Shubman Gill आणि सारा; दोघांची भेट कॅमेरात कैद!
एकंदरीत सारा या नावामुळे शुभमन गिलचं नावं चांगलंच चर्चेत आलं आहे. सारा आणि शुभमन यांच्या नावांची चर्चा असतानाच दोघांना एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
Feb 4, 2023, 04:51 PM ISTTeam India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल
Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता
Feb 4, 2023, 01:32 PM ISTShubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video
Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTतिसऱ्या टी20 नंतर टीम इंडियात राडा, ईशान किशाने शुभमन गिलला मारली कानाखाली, Video व्हायरल
Shubman Gill Slapped: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी20 नंतर टीम इंडिया जल्लोष साजरा करत असतानाच शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये झाला राडा
Feb 2, 2023, 09:23 PM IST