siddhant chaturvedi

14 वर्षांनी येणार 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? हृतिक, अभय, फरहान नाही तर हे तिघं असणार 'या' सीक्वेलचा भाग

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वेलची बातमी चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरली आहे. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली बनला होता आणि त्यात हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर यांच्या अभिनयाने हा चित्रपट आणखी प्रसिद्ध झाला होता.

Jan 4, 2025, 12:54 PM IST

'युद्धरा' चित्रपटातील गाण्यावर सिद्धांत चतुर्वेदीचा डान्स! हृतिक रोशन म्हणाला...

Siddhant Chaturvedi Yudhra Hrithik Roshan : सिद्धांत चतुर्वेदीचा डान्स पाहताच हृतिक रोशन म्हणाला... 

Sep 18, 2024, 06:04 PM IST

दीपिकसह इंटिमेट सीन केल्यानंतर कसं वाटलं? सिद्धांत चतुर्वैदीने पहिल्यांदाच केला खुलासा, 'मी तर इतका...'

गेहराईया (Gehraiyaan) चित्रपटात सिद्धार्थ चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि दीपिका पदुकोन (Deepika Padukone) यांनी बोल्ड सीन दिल्याची चांगलीच चर्चा होती. 

 

Jul 30, 2024, 07:02 PM IST

डेटिंगच्या चर्चांमध्ये Navya Naveli Nanda आणि सिद्धांत चतुर्वेदी स्पॉट, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल...

Navya Naveli Nanda With Siddhant Chaturvedi : नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे त्यांचा हा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. 

Jun 5, 2023, 01:28 PM IST

'जर ती माझी...', Amitabh Bachchan यांच्या नातीबद्दल काय म्हणाला सिद्धांत चतुर्वेदी?

बॉलिवूडमध्ये सिद्धांत आणि नव्याच्या नात्याची चर्चा, आता अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे नवं वळण

 

Nov 3, 2022, 10:39 AM IST

'या' अभिनेत्रींचे फोटो पाहून आई म्हणाली हे ताबडतोब थांबवा.. ती वयाने लहान...

सोशल मीडियावर रीवाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Oct 23, 2022, 07:02 PM IST

Shah Rukh Khan च्या बायकोने केले Katrina Kaif च्या घराचे मेकओव्हर... पाहून व्हाल थक्क..

बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या त्यांच्या घराचे इंटीरियर बदलत आहेत. 

Oct 23, 2022, 05:43 PM IST

'...पण Vicky नं सगळा खेळ बिघडवला', कतरिना-विकीमध्ये त्याच्यामुळे पडणार मिठाचा खडा?

आपल्या या आगामी फोनभुत चित्रपटाच्या निमित्तानं कतरिना प्रमोशनमध्ये व्यस्त झालेली पाहायला मिळते आहे. बॉलीवूडमध्ये आणि बॉलीवूडबाहेर कतरिनाचे अनेक चाहते आहेत. त्यातलाच एक तिचा चाहता तिच्या या आगामी चित्रपटातही आहे जो तिच्यासोबत काम करणार आहे. तो दुसरा कोणी नसून कतरिनाचा सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदी आहे. कतरिनाला एप्रेस करण्यासाठी सिद्धान्तनं यावेळी असाही काहीसा फंडा अवलंबवला आहे. 

Oct 22, 2022, 11:56 AM IST

Koffee With Karan मध्ये हजेरी लावण्यासाठी गौरीनं खर्च केले लाखो रुपये, ड्रेसची किंमत ऐकूण व्हाल थक्क

गौरीसोबत महीप कपूर आणि भावना पांडेनं हजेरी लावली होती. 

Sep 22, 2022, 02:15 PM IST

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

गौरी खाननं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे. 

Sep 22, 2022, 11:23 AM IST

'अनन्या आणि कार्तिक एकत्र...', Ananya च्या आईचा मोठा खुलासा

भावनानं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे.

Sep 22, 2022, 10:43 AM IST

Ahmm Ahmm! कतरिना कैफनं 'सुहागरात'विषयी केलेल्या वक्तव्यानंतर विकी कौशलही लाजेल

ती असं काही म्हणाली की, समोरचेही पाहतच राहिले

Sep 5, 2022, 12:46 PM IST

लग्नानंतर विकिनं सोडली कतरिनाची साथ? नक्की दोघांमध्ये असं काय घडलं

कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असं काहीतरी पोस्ट केलं आहे. ज्यामुळे लोकांमध्ये विकीनं कतरिनाची साथ सोडली असे म्हटले जात आहे.

Aug 4, 2022, 08:11 PM IST

Siddhant Chaturvedi करतोय बिग बींच्या नातीला डेट, कॅमेरा पाहाताचं नव्याने का लपवला चेहरा!

नव्या 'गली बॉय' फेम एमसी शेर म्हणजेचं सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचं कळत आहे. 

 

Jul 11, 2022, 03:40 PM IST