side effects drinking hot water

Side Effects Of Drinking Hot Water: हिवाळ्यात सातत्याने गरम पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा! कारण...

Side Effects Of Drinking Hot Water: हिवाळ्यामध्ये निरोगी आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र सातत्याने गरम पाणी पिणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं याची कल्पना फारच कमी लोकांना असते.

Jan 18, 2023, 05:02 PM IST