पाकिस्तान बाजूने तिसऱ्या देशाचे लष्कर कश्मीर घुसू शकते, चिनी मीडियाने दिली धमकी
भुतानच्या दिशेने सिक्किम सेक्टरमध्ये डोकलाम भागात रस्ते बांधणी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय सैनिकाने रोखले. त्याच प्रकारे काश्मीरात तिसऱ्या देशाची लष्कर घुसू शखते असा इशारा चिनी विचार समुहाचे एक विश्लेषकाने दिला आहे.
Jul 10, 2017, 05:31 PM ISTचीनचं भारताला धमकी वजा स्पष्टीकरण
सिक्किममधल्या डोकलाममधून भारतीय सैन्यानं तात्काळ माघार घ्यावी, तरच कुठलीही राजकीय चर्चा पुढे जाऊ शकते असं धमकी वजा स्पष्टीकरण भारतातल्या चीनच्या राजकीय दूतांनी दिलं आहे.
Jul 6, 2017, 11:23 AM ISTVIDEO : चीनी सैन्याची भारतीय जवानांना धक्काबुक्की
चीनच्या सैन्यानं सिक्कीममध्ये भारताच्या सीमेत घुसखोरी करत भारतीय जवानांशी धक्काबुक्की केलीय. तसंच भारताच्या सीमेवरील दोन बंकरही उध्वस्त केले आहेत.
Jun 28, 2017, 12:51 PM ISTसिक्कीम सीमेवरून लष्कर हटवा , चीनची भारताला धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2017, 10:49 PM ISTदेशातलं पहिलं ऑर्गेनिक राज्य ठरलं सिक्कीम
देशातलं पहिलं ऑर्गेनिक राज्य ठरलं सिक्कीम
Mar 14, 2016, 10:31 PM ISTसिक्कीम पहिले संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य
सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले आहे. येथे सुमारे ७५ हजार हेक्टर शेतजमिनीत सेंद्रीय शेती सुरू करण्यात आली आहे.
Jan 19, 2016, 11:41 AM ISTकृषिअर्थतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांचे जैविक शेतीवरील विचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2016, 02:03 PM ISTलोकसभा : चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
लोकसभा निवडणुकीत आज देशातील चौथ्या टप्पात मतदानाला सुरूवात झालीये. एकूण सात जागांसाठी निवडणूक होतेय.
Apr 12, 2014, 08:38 AM IST