दिवाळीआधी सोने-चांदीच्या दरात वाढ
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. त्याआधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालीये. विशेष म्हणजे मोदी सरकारकडून सराफा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात आल्यानंतरही सोन्या-चांदीचे दर वाढलेत.
Oct 9, 2017, 07:48 PM ISTसोने किमतीत नोटबंदीनंतर मागणी घटल्याने मोठी घसरण
नोटबंदीनंतर मागणीत घट झाल्याने सोने दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Dec 16, 2016, 07:26 PM ISTमोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत.
Nov 11, 2014, 06:46 PM IST