Video: पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, मालवणच्या समुद्रात घडलेला हृदयद्रावक प्रसंग
Malvan Dolphine News: मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात मोठा डॉल्फिन एका मृत झालेल्या डॉल्फिनच्या पिल्लाला पाण्याबाहेर आणून पुन्हा पाण्यात घेऊन जात आहेत.
Jan 3, 2025, 10:37 AM ISTशिवरायांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर पुन्हा उभारणार, पाया उभारणीसाठी खोदकामाला सुरुवात
ऑगस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यातून धडा घेऊन आता 100 वर्ष टिकेल असा मजबूत पुतळा उभारणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय.
Dec 26, 2024, 09:04 PM ISTसिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर उभारणार शिवरायांचा 60 फीट उंच पुतळा
Sindhudurg Rajkot Fort Preparation Begins For Installation Of Shivaji Maharaj Sixty Feet Statue
Dec 26, 2024, 12:55 PM ISTभराडी देवीनं कौल देताच ठरली आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख; यंदा 'या' दिवसापासून सुरू होणार उत्सव
Anganewadi Jatra 2025 : वर्षानुवर्षांची परंपरा! कोकणात अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या भराडी देवीच्या यात्रेचा यंदा नेमकी कधी सुरूवात होणार? पाहा देवीनं कोणत्या तारखेला कौल दिलाय...
Dec 12, 2024, 09:46 AM IST
महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं अनुभवता येतो Fly Boarding चा थरार! व्हिडिओत दिसतो तितका सोपा नाही हा खेळ
सोशल मिडियावर आपण फ्लाय बोर्डिंगचे व्हिडिओ पाहतो. मात्र, दिसायला खूप भारी वाटणारा हा जल क्रिडा प्रकार अत्यंत थरारक आहे.
Nov 18, 2024, 11:52 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात मविआत ठाकरेंना झुकतं माप?
Thackeray group will get 6 out of 8 seats in Ratnagiri Sindhudurg
Oct 16, 2024, 07:10 PM IST'सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार' म्हणत CM शिंदेंनी मारला फिल्मी डायलॉग
CM Eknath Shinde Announced Shivaji Maharaj Statue In Sindhudurg
Sep 30, 2024, 12:35 PM ISTरक्षकच झाले भक्षक, सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये पोलिसांकडून तरूणीचा विनयभंग
Young girl molested by police in Devbag in Sindhudurg
Sep 28, 2024, 10:45 AM ISTरक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग
रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा उच्छाद मांडतो, असा अनुभव आला आहे. पोलिसांकडूनच तरुणीची छेडछाड काढण्यात आली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि तो नेमका महाराष्ट्रत कुठे घडला आहे?
Sep 28, 2024, 10:02 AM IST
गडकरींच्या '..तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता' विधानावर पवार म्हणाले, 'त्यांनी नक्कीच...'
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: नितीन गडकरींनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Sep 4, 2024, 12:56 PM IST'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', गडकरींचं विधान; म्हणाले, 'मी मुंबईत होतो तेव्हा...'
Nitin Gadkari On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला
Sep 4, 2024, 12:17 PM ISTदोषींना सोडणार नाहीः राजकोट किल्ल्यावर पोहोचताच अजितदादांची प्रतिक्रिया
Sindhudurg DCM Ajit Pawar On Shivaji Maharaj Statue Collapsed
Aug 30, 2024, 11:30 AM ISTRajkot Malvan | उपमुख्यमंत्री अजित पवार सिंधुदुर्गात दाखल
DCM Ajit Pawar Arrives Sindhudurg And Moving Towards Rajkot Fort
Aug 30, 2024, 10:20 AM ISTशिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत मोठी अपडेट; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर मान खाली घालणारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हा नोंदवा अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
Aug 29, 2024, 08:11 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती? जेव्हा अभिनेत्रीच्या उत्तराचं झालं सर्वत्र कौतुक...
Actress Answer on Chhatrapati Shivaji Maharaj Height : छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीवर जेव्हा अभिनेत्रीनं दिलं होतं असं उत्तर... सगळीकडे झालं होतं कौतुक
Aug 28, 2024, 01:31 PM IST