कैलाश खेर यांची रिअॅलिटी शोवर कडाडून टीका; म्हणाले, 'शोच्या नावाखाली हे लोक...'
कैलाश खेर यांनी अलीकडेच संगीत रिअॅलिटी शोवर तीव्र टीका केली आहे. त्यांच्या मते, या शोमध्ये केवळ देखावावर आणि दृश्यात्मक आकर्षणावर लक्ष केंद्रित केले जाते.
Feb 1, 2025, 12:46 PM IST