sip

Investment Scheme:तुमची पत्नी हाऊसवाईफ आहे? मग तिला 'अशा' प्रकारे बनवा लखपती

Investment Options:तुम्ही तुमच्या गृहिणीसाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतणवणूकीवर तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. तुम्हाला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत 15 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे व्याजासह मिळतील.

Sep 18, 2023, 11:49 AM IST

महिन्याला 5 हजार गुंतवा आणि मिळवा 2.75 कोटी; जाणून घ्या कसं

Money Making Tips: गुंतवणुकीचं योग्य नियोजन केलं तर अधिक परतावा मिळू शकतो.

Aug 1, 2023, 04:04 PM IST

कळत नकळत पैसे उधळण्यापेक्षा दररोज वाचवा ₹100 रुपये; 15 वर्षांनी खरेदी करा महागडी कार

Saving Tips : तुम्हालाही नकळतच पैसे उधळण्याची सवय आहे का? स्वत:चं किती नुकसान करून घेताय याची कल्पना तरी केलीये? आताच वाचा बातमी तुमच्या कामाची...

 

Jul 25, 2023, 02:03 PM IST

SIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे

SIP मध्ये गुंतवणूकीचे एक नव्हे अनेक फायदे 

Jun 22, 2023, 04:26 PM IST

SIP अकाऊंटसंदर्भात आली महत्वाची अपडेट, तुम्ही म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवले?

SIP Investment: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 

Jun 19, 2023, 08:31 PM IST

Step Up SIP म्हणजे काय? 'या' योजनेतून कसे व्हाल मालामाल... जाणून घ्या

SIP Investment Tips: स्टेप अप एसआयपी आहे तरी काय? तुम्हाला माहितीच आहे की एसआयपीमध्ये (Investment) गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर एक विशिष्ट परतावा त्या योजनेच्या टक्केवारी नुसार मिळतो. म्हणजेच उदाहरणार्थ जर का तुम्ही दरमहा 5 हजार (Step Up Sip) रूपये गुंतवत असाल तर तुम्हाला 10 टक्क्यांची जर का गुंतवणूक असेल तर त्यावर त्यातून परतावा मिळतो. 

Apr 19, 2023, 06:32 PM IST

Best Investment SIP: करोडपती व्हायचेय, म्युच्युअल फंडमध्ये दरमहिना करा एवढीच गुंतवणूक

SIP Investment in Next 10 Years: आपल्या एसआयपीमधून खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यातून आपल्यालाही दीर्घ कालीन गुंतवणूक (SIP Investment) करता येते. तुम्ही महिन्याला जर का थोडीतरी इव्हेसमेंट सुरू केलीत तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा (Best Investment Tips) होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया या नव्या योजनेबद्दल. 

Mar 4, 2023, 04:40 PM IST

Mutual Fund SIP तून पैसे कसे काढायचे? त्यावर Tax लागतो का? जाणून घ्या सोप्पी पद्धत

SIP Investment Tips: एसआयपीमध्ये आजकाल आपण सगळेच गुंतवणूक करतो त्यासाठी आपल्यालाही काही गोष्टींची खातरजमा (SIP Redemption) करावी लागते. एसआयपीतून तुम्ही जर का पैसे काढणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

Mar 1, 2023, 04:54 PM IST

SIP Investments vs Mercedes: SIP मुळे luxury car ची विक्री घटली?

SIP and Car Selling impact: आजकाल एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातून आपल्या सॅलरीतून अनेक लोकं हे म्युच्यूअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहेत. तेव्हा अशावेळी आपल्यालाही या ट्रेण्डवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. 

Nov 29, 2022, 11:02 AM IST

Investment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया

Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही  3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.

Nov 11, 2022, 11:56 AM IST

Mutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...

Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा  जमवू शकता.  

Nov 11, 2022, 10:38 AM IST

Mutual Fund मध्ये SIP गुंतवणुकीसाठी सोपं गणित, नुकसानीची शक्यता फारच कमी

बाजारात घसरण होत असताना एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर मालमत्ता मूल्य वाढतच जाते.पण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी दोन फॉर्म्युला फॉलो केल्यास नुकसानीची शक्यता फारच कमी असते.

Nov 8, 2022, 08:41 PM IST

SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे का? बातमी वाचा आणि फायदे जाणून घ्या

शेअर बाजारातील चढ-उतार पाहता म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम देखील असते.

Oct 3, 2022, 03:38 PM IST

Mutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!

SIP Tricks:  एसआयपीद्वारे   (Systematic Investment Plan)  म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund  investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया. 

Sep 27, 2022, 09:48 AM IST

Mutual Fund मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हा तोटा जाणून घ्या, आंधळेपणाने कधीही गुंतवणूक करू नका

नाही म्हटलं तरी म्युच्युअल फंडमध्ये रिस्क आहे आणि त्यामुळे येथे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे.

Jul 11, 2022, 04:08 PM IST