siraj

ICC क्रमवारीत टीम इंडियाच किंग, तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारत अव्वल स्थानावर

ICC Test Ranking : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच पाच टेस्ट मॅचेसची सिरीज पार पडली आहे. हैद्राबाद टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने आपले वर्चस्व सादर केले होते, पण यानंतर भारताने नंतरच्या चारही टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडला धूळ चारत पाच टेस्ट मॅचेसची सिरीज आपल्या नावावर केली आहे. 

Mar 10, 2024, 02:55 PM IST

'आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला...'; 302 धावांनी मॅच जिंकल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

World Cup 2023 Shreyas Iyer After IND vs SL Match: श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 56 बॉलमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.

Nov 3, 2023, 04:49 PM IST

वर्ल्ड कपमध्ये शमी-सिराजला दिलेल्या चेंडूची चौकशी करण्यात यावी? 'या' दिग्गज खेळाडूच्या आरोपाने खळबळ

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. स्पर्धेतल्या 33 व्या सामन्यात टीमइंडियाने श्रीलंकेचा पराभव करत टॉप फोरमध्ये आपली जागा पक्की केली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे. 

Nov 3, 2023, 02:24 PM IST

Rohit Sharma: रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही...तर सिराजने 4 अनोळखी खेळाडूंच्या हाती सोपवली विजयाची ट्रॉफी

Rohit Sharma: ICC वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. वर्ल्डकपच्या दृष्टीने ही सिरीज फार महत्त्वाची मानली जातेय. 

Sep 28, 2023, 08:27 AM IST

ODI Ranking: आयसीसीची मोठी घोषणा! टीम इंडिया 'हा' खेळाडू बनला जगातला नंबर-वन गोलंदाज

ICC ODI Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय खेळाडूला जबरदस्त फायदा झाला आहे. हा खेळाडू क्रिकेट जगतातला नंबर वन गोलंदाज बनला आहे. 

Sep 20, 2023, 02:41 PM IST

मैदानातच नाही मैदानाबाहेरही मोहम्मद सिराजचा जलवा, फॅशनमध्ये नंबर वन

Mohammad Siraj : एशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर ऐतिहास विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. सिराजने सहा विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला भगदाड पाडलं. मैदानावर आक्रमक असणारा सिराज मैदानाबाहेर तितकाच स्टायलिश आहे. 

Sep 17, 2023, 08:29 PM IST

मॅचच नाही Mohammed Siraj याने काळीज देखील जिंकलंय; विजयानंतर केली मोठी घोषणा!

Mohammad Siraj statement :मोहम्मद सिराजने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील खेळाडूचे रोख पारितोषिक कोलंबो ग्राउंड स्टाफला (Colombo ground staff) देऊन मने जिंकली.

Sep 17, 2023, 07:39 PM IST

मोहम्मद सिराजला वडिलांनी रिक्षा चालवून बनवलं क्रिकेटर पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1992 रोजी हैदराबादमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहम्मद घौस हे रिक्षाचालक होते. त्यांची आई शबाना बेगम गृहिणी आहे. घरी आर्थिक चणचण असताना सिराजसाठी क्रिकेट खेळणे सोपे नव्हते, पण आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते, जे सिराजने आपल्या मेहनतीने पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला.

Sep 17, 2023, 05:07 PM IST

पदार्पण करणाऱ्या यशस्वीची ICC Test Ranking मध्ये मोठी झेप; रोहित, सिराजचंही 'प्रमोशन'

ICC Test Rankings Yashasvi Jaiswal, Siraj, Rohit Sharma: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर भारताच्या एकूण 3 खेळाडूंनी मोठी झेप घेतल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराजचा समावेश आहे.

Jul 27, 2023, 08:10 AM IST

IND vs AUS : Ravindra Jadeja वर येणार बॅन? 'त्या' कृत्यानंतर बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण

 बऱ्याच महिन्यांनी कमबॅक करणारा रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्तम कामगिरी करत 5 विकेट्स पटकावले. मात्र अशातच तो एक वादात सापडल्याचंही दिसतंय. 

Feb 9, 2023, 11:05 PM IST

Mohammed Siraj : "आज त्याचे वडील असते तर...", मोहम्मद सिराजच्या आईला अश्रू अनावर!

Mohammed Siraj India vs New Zealand: मियां भाई (Mian Bhai) म्हणून फेमस असलेल्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) घरच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना खेळला. संपुर्ण कुटूंब (Mohammed Siraj Family) देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचलं होतं.

Jan 19, 2023, 09:27 PM IST
Challenge of 161 runs from New Zealand in front of India PT34S

IND Vs NZ T20 | न्यूझीलंडकडून भारतासमोर 161 रन्सचं आव्हान

Challenge of 161 runs from New Zealand in front of India

Nov 22, 2022, 03:20 PM IST

IND vs NZ : चहलच्या सँडविचवर तुटून पडले Shardul Thakur आणि सिराज; पाहा VIDEO

पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला होता त्यावेळी ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज हे 3 खेळाडू दिसून येतात. 

Nov 20, 2022, 04:49 PM IST

Rohit Sharma ने जोडले हात तर चहरकडून शिवीगाळ; असं नेमकं काय घडलं मैदानात?

या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगलाच फटका बसला.

Oct 5, 2022, 11:59 AM IST