Skin Care Tips:तुम्ही ऑयली स्किनने त्रस्त आहात?; चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, तेलकटपणा घालविण्यासाठी नारळ पाणी उत्तम
Oily Skin: नारळाच्या पाण्याचे (Coconut water) खूप साऱ्या फायदे आहे. सकाळी अंशपोटी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे तुम्ही नारळाचे पाणी प्यायलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की नारळाचे पाणी केवळ उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्याचे काम करत नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.
Oct 13, 2022, 01:18 PM ISTUrfi Javed : चेहऱ्यावर ग्लो पाहिजे का.. उर्फीने असं काही सांगितलं की तुम्ही ऐकून व्हाल थक्क...
नुकताच तिने इंन्सटा स्टोरीवर प्रश्न आणि उत्तरे असं पोस्ट केलं होते.
Sep 29, 2022, 04:29 PM IST50 व्या वाढदिवसाच्या दिवशी न्यूड झाली ही अभिनेत्री, बोटॉक्स विषयी केला धक्कादायक खुलासा
अभिनेत्रीनं नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला आहे.
Sep 29, 2022, 03:58 PM ISTSkin Care Tips: चेहऱ्यावर पाहिजे असेल ग्लो... रात्री झोपताना हा फेसपॅक जरुर लावा...
आम्ही तुम्हाला यामध्ये असे घरगुती उपाय (Solution) सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसेल.
Sep 16, 2022, 08:16 PM ISTAnti Aging: 50 व्या वर्षीही तुम्ही दिसाल तीशी सारखे, झोपण्यापूर्वी करा हे काम
Health Benefit : चेहऱ्यावर काळे डाग, डाग, सुरकुत्या आणि त्वचा कोरडी पडणे यासारख्या समस्या दिसत असतील तर...
Sep 7, 2022, 11:43 AM ISTSkin Care Tips : तुम्ही चेहऱ्याला ब्लीच लावता का? मग तुम्हाला या गोष्टी माहित असणं गरजेचं
आपण सर्वांसमोर सुंदर आणि चांगले दिसावे असे सगळ्यांना वाटत असतं. म्हणून तर कार्यक्रम, पार्ट्या किंवा ऑफिसला जाताना अनेक लोक चांगलं तयार होऊन जातात.
Aug 9, 2022, 04:13 PM ISTआंघोळ करणे टाळताय; वेळीच सावध व्हा, नाही तर चढाव्या लागतील हॉस्पिटलच्या पायऱ्या
तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आंघोळ करणे टाळतात. मग थांबा अशी चूक करु नका.
Aug 1, 2022, 01:02 PM ISTBathing Mistakes : अंघोळीनंतर तुम्ही देखील 'या' चुका करता का? मग याचे परिणाम गंभीर होऊ शकतात
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आंघोळ करणे खूप प्रभावी असते असे म्हणतात. आंघोळ केल्याने थकवा दूर होतो आणि फ्रेशही वाटते. पण...
Jul 17, 2022, 08:12 PM IST'या' 5 कारणांमुळे मांड्यांमध्ये येते खाज, सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्यापासून सुटका मिळवा
या ऋतूमध्ये आर्द्रता असते आणि त्यामुळे मांड्यांमध्ये पुरळ उठणे उठतात. कधी कधी संसर्ग इतका वाढतो की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.
Jul 12, 2022, 08:19 PM IST... म्हणून त्वचेवर वाढते ब्लॅक स्पॉट्सची समस्या
डार्क स्पॉट्सपासून सुटका मिळवणं हे अत्यंत काठीण आहे.
Aug 28, 2018, 02:02 PM ISTथ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळण्यासाठी खास उपाय
चेहर्यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी अनेकजण थ्रेडिंगचा पर्याय निवडतात.
Aug 28, 2018, 09:57 AM ISTत्वचा मुलायम आणि तजेलदार ठेवण्यासाठी खास घरगुती स्क्रब
काही वर्षांपूर्वींपर्यंत ऑलिव्ह ऑईल आपल्यासाठी एक्झॉटीक पदार्थांपैंकी एक होते.
Aug 28, 2018, 08:36 AM ISTओपन पोअर्सच्या समस्येवर '3' रामबाण नैसर्गिक उपाय
मुली प्रामुख्याने त्वचा आणि सौंदर्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतात.
Aug 27, 2018, 10:05 AM ISTझटपट रंगणार्या मेहंदीची निवड करण्यापूर्वी जाणून घ्या 'धोके'
श्रावण माहिना सुरू झाला की सणवारांची रेलचेल सुरू होते.
Aug 22, 2018, 11:22 AM ISTफेअरनेस क्रीमचा वापर आरोग्यासाठी धोकादायक
अनेकांना स्वतःच्या त्वचेच्या रंगाचा न्यूनगंड असतो.
Aug 21, 2018, 09:58 AM IST